शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

लगAाला जाणारा विद्यार्थी महामार्गावर जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2017 01:27 IST

एकलगA गावानजीक ट्रकची धडक : एरंडोल येथील दोन चुलत भाऊ गंभीर जखमी दुचाकीवरुन जात होते ट्रीपल सीट

जळगाव : मित्राच्या बहिणीच्या लगAासाठी जळगावात आलेल्या प्रवीणकुमार मिश्रा (वय 18 रा.जागनपुर, ता.दसरा, अलाहाबाद, उत्तरप्रदेश) या विद्याथ्र्याचा रविवारी दुपारी साडे तीन वाजता राष्ट्रीय महामार्गावर एकलगA गावाजवळ चारचाकीवाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला. नरेश नाना सोनवणे (वय 19) व दीपक संजय सोनवणे (वय 22) दोन्ही रा.जहांगीरपुरा, एरंडोल हे दोन्ही चुलत भाऊ जखमी झाले आहेत. तिघंही जण एकाच दुचाकीने जळगाववरुन एरंडोलला जात होते.लगAाची खरेदी व प्रवीणकुमारला घेण्यासाठी आले होते दोघेभाऊयाबाबत नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, दीपक सोनवणे याच्या बहिणीचे सोमवारी एरंडोल येथे लगA आहे. रविवारी संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम होता.लगAाची काही खरेदी व प्रवीणकुमार याला रेल्वे स्टेशनवर घेण्यासाठी दोन्ही चुलत भाऊ दुचाकीने (क्र.एम.एच.19 ङोड 0325) जळगाव येथे आले होते. खरेदीकेल्यानंतरवप्रवीणकुमारलासोबतघेऊनएरंडोलकडे जात असताना महामार्गावर एकलगA गावाच्या अलीकडे समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करताना समोरुन येणा:या आयशरचा दुचाकीला धक्का लागला. त्यात तिघंही दुचाकीसह रस्त्याच्या कडेला फेकले गेले. सर्वात मागे बसलेल्या प्रवीणकुमार याच्या डोक्याला जबर मार बसल्याने तो जागीच ठार झाला.आरोग्य सेवकाने हलविले दवाखान्यातया अपघाताच्यावेळीच रस्त्याने जाणारे तळई प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यसेवक अतुल सोनवणे यांनी थांबून अपघाताची माहिती पोलिसांना कळवली व रुग्णवाहिका बोलावून घेतली. सहायक पोलीस निरीक्षक विजय देशमुख यांच्या मदतीने तिघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रवीणकुमार याला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. त्याच्या खिशातील आधारकार्डमुळे मयताची ओळख पटली. दरम्यान, अपघाताचे वृत्त समजताच सोनवणे यांच्या नातेवाईकांची मोठी गर्दी जिल्हा रुग्णालयात जमा झाली होती.प्रवीणकुमार परीक्षा देऊन आला लगAालाप्रवीणकुमार याच्या नातेवाईकांनी सुरत येथून ‘लोकमत’ दिलेल्या माहितीनुसार प्रवीण व अपघातातील जखमी तिघं जण सुरतला कामाला आहेत.  प्रवीणकुमार हा पदवीच्या प्रथम वर्षाच्या परीक्षेसाठी अलाहाबाद येथे 29 जानेवारी रोजी गेला होता. परीक्षा संपल्यानंतर दीपकच्या बहिणीच्या लगAासाठी तो रेल्वेने जळगावात आला. दीपक व नरेश हे दोघं जण त्याला रेल्वे स्टेशनवर घ्यायला गेले होते. लगAाचीही खरेदी असल्याने काम आटोपून तिघंही एकाच दुचाकीने एरंडोलकडे रवाना झाले. सोनवणे बंधूनी मात्र प्रवीणकुमार याला आम्ही ओळखत नाही. भाडय़ाला पैसे नसल्याचे सांगून तो गुजराल पेट्रोलपंपाजवळून आमच्या दुचाकीवर मुसळी फाटय़ार्पयत येण्यासाठी बसल्याचे सांगितले. दरम्यान, प्रवीणकुमार याचे नातेवाईक सुरत व अहमदाबाद येथून जळगावसाठी रवाना झाल्याची माहिती पाळधी पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक विजय देशमुख यांनी दिली.महामार्गावर वाढते अपघात व त्यामुळे जीव जाणा:यांची संख्या पाहता पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी महामार्ग व राज्य मार्गावर 17 फेब्रुवारीपासून हेल्मेट व कारला सीटबेल्ट सक्ती केली आहे. असे असतानाही या अपघातातील तिघं तरुणांकडे हेल्मेट नव्हते. प्रवीणकुमार याच्याकडे हेल्मेट राहिले असते तर त्याचा नक्कीच जीव वाचला असता. डोक्याला मार लागल्यामुळेच त्याचा बळी गेला आहे.अपघातात ठार झालेला प्रवीण हा सुरतला येण्यासाठी अलाहाबाद येथून निघाला होता. मात्र मध्येच तो जळगावला उतरला. सुरत येथील नातेवाईकांना तो जळगावला जाणार होता याची कल्पनाही नव्हती, असे सुरतच्या नातेवाईकांनी सांगितले. जळगावला न येता तो सुरतला गेला असता तर त्याचा जीव वाचला असता. सुरतला तो भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करायचा.महामार्गावर अपघातांची मालिका महामार्गाची व साईडपट्टय़ांची झालेली दैनामुळे दररोज अपघात होत आहेत. खोटेनगरनजीक सलग दोन दिवस अपघात झाले. फागणे गावाजवळ तसेच मतदानाला जाण्या:या दाम्पत्याचाही 16 तारखेला अपघात झाला होता.  यानंतर आज पुन्हा एकलगAानजीक अपघात झाला. जीव गमवावा लागला.