शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मक्तेदाराला शिवीगाळ करणा:या लिपिकाला धक्काबुक्की

By admin | Updated: May 24, 2017 11:20 IST

जळगाव महापालिकेच्या भांडार विभागातील प्रकार

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.24- मनपा भांडार विभागातून बदली होऊनही त्याच विभागात थांबणा:या लिपिकाने रजिस्टर सापडत नसल्याने छपाई मक्तेदाराला फोन करून शिविगाळ केली. त्यामुळे चिडलेल्या मक्तेदाराने मनपात येऊन संबंधीत लिपिकाला धक्काबुक्की करीत शिवीगाळ केल्याची घटना 23 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. यावेळी उपस्थित कर्मचा:यांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला. 
मनपा भांडार विभागात गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेले लिपिक आदिनाथ (बाळू) भामरे यांची प्रभाग समिती क्र.1 मध्ये वसुली विभागात बदली झाली आहे. मात्र तरीही ते नेहमीच भांडार विभागातच आलेले असतात. सध्या ते सुटीवर असतानाही मंगळवारी दुपारी ते महापालिकेत भांडार विभागात आले. सध्या मनपात स्थानिक निधी लेखा विभाग, औरंगाबाद यांच्या पथकाकडून 2012-13 या वर्षाचे लेखापरिक्षण सुरू आहे. त्यासाठी भांडार विभागातील या वर्षाचे रजिस्टर लेखापरिक्षणासाठी देण्यात आले आहे. 
मात्र भामरे यांनी काही कामासाठी ते रजिस्टर शोधले. ते न सापडल्याने त्यांनी तेथील कर्मचा:यांना विचारणा करण्याऐवजी थेट छपाई मक्तेदार भरत चौधरी यांना फोन  करून शिविगाळ करीत मनपात बोलविले. 
त्यामुळे चिडलेल्या चौधरी यांनीही मनपात भांडार विभागात येऊन भामरे यांना शिविगाळ करीत धक्काबुक्की केली. यावेळी उपस्थित कर्मचा:यांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला. मात्र याप्रकाराची मनपा वतरुळात जोरदार चर्चा सुरू होती.