शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सव्वालाखाचा गांजा चोपडा येथे पकडला

By admin | Updated: January 15, 2017 00:59 IST

गांजाची तस्करी करणा:या रवी पाडवी व मनोज डावर या दोघांना शुक्रवारी चोपडा शहरातील विरवाडे फाटय़ाजवळ ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सव्वालाख रुपये किमतीचा 15.5 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

चोपडा/जळगाव : मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात गांजाची तस्करी करणा:या रवी कालुसिंग पाडवी (वय 19, रा.लाकडय़ा हनुमान, ता.शिरपूर, जि.धुळे) व मनोज लश्या डावर (वय 19 रा.हिदपा बलवाडी, ता.वरला, जि.बजवाणी  मध्य प्रदेश) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी चोपडा शहरातील विरवाडे फाटय़ाजवळ ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सव्वालाख रुपये किमतीचा 15.5 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.मध्य प्रदेशातून आणलेल्या गांजाची विरवाडे, वैजापूर व चोपडा मार्गे तस्करी होत असल्याची  माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांना मिळाली होती. त्यानुसार चंदेल यांनी सहायक निरीक्षक प्रकाश वानखेडे यांचे एक पथक रवाना केले होते तर चोपडा शहरचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी त्यांचे पथक मदतीला दिले होते. या दोन्ही पथकाने यावल रस्त्यावर सापळा लावला असता रात्री एका विनाक्रमांकाच्या दुचाकीवरुन आलेल्या रवी पाडवी व मनोज डावर या दोघांना अडविले असता त्यांच्याजवळ गांजा आढळून आला. दोघांकडून गांजा व दुचाकी जप्त करण्यात आली.   दरम्यान, दोघा आरोपींना चोपडा न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास सपोनि रामकृष्ण पवारे करीत आहेत. (वार्ताहर)