शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चोपडा तालुक्यातील चहार्डी येथे सरपंच निवड बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 01:03 IST

प्रमिला प्रकाश सोनवणे यांची बिनविरोध सरपंच पदी निवड करण्यात आली.

ठळक मुद्देसरपंचपदी प्रमिला सोनवणे बिनविरोध सोळापैकी १४ ग्रा. पं. सदस्य हजर

चोपडा, जि.जळगाव : तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठ्या असलेल्या चहार्डी या गावात सरपंच पद गेल्या तीन महिन्यापासून मागील सरपंच उषाबाई रमेश पाटील यांच्यावर अविश्वास आल्याने रिक्त होते. त्यासाठी २७ रोजी सरपंच पदाची निवड झाली. त्यात प्रमिला प्रकाश सोनवणे यांची बिनविरोध सरपंच पदी निवड करण्यात आली. सकाळी १० ते १२ या कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी त्याचा मंडळाधिकारी एस.एल.पाटील यांच्याकडे सरपंच पदासाठी नामनिर्देशन दाखल करण्यात आले. त्यात प्रमिला प्रकाश सोनवणे आणि रुपाली पाटील या दोघींनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु काही काळानंतर रुपाली पाटील यांनी त्यांचा अर्ज माघारी घेतल्याने प्रमिला प्रकाश पाटील या सरपंचपदी बिनविरोध निवडून आल्या.हजर ग्रामपंचायत सदस्यांमध्ये उपसरपंच किरण चौधरी, मीनाबाई पाटील, इंदुबाई वारडे, लीलाबाई भिल, कल्पनाबाई महाजन, रूपाली पाटील, धनंजय सुर्वे, वषाबाई पाटील, संजय मोरे, प्रशांत पाटील, संदीप पाटील, जगदीश पाटील, प्रमिला सोनवणे आणि तुळशीराम कोळी हे ग्रामपंचायत सदस्य सभेसाठी उपस्थित होते.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चहार्डी येथील मंडळाधिकारी एस.एल.पाटील व गोरगावले येथील मंडळाधिकारी आर.जे.बेलदार, तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी सुनील महाजन यांनी काम पाहिले. यावेळी बंदोबस्त चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे व पोलीस पाटील रोहित रायसिंग यांनी बंदोबस्त ठेवला. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतChopdaचोपडा