शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

फैजपुरात स्वामिनारायण गुरूकुलात सरस्वती व कारका पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 18:08 IST

श्री स्वामिनारायण गुरूकुलमध्ये सरस्वती व कारका पूजन करण्यात आले.

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : श्री स्वामिनारायण गुरूकुलमध्ये दि. ५ रोजी सरस्वती व कारका पूजन करण्यात आले.यावेळी २२० कारका म्हणजे विद्यार्थिनींचे पूजन करण्यात आले. तसेच त्यांना भोजन देण्यात आले.नवरात्रीत चार दिवस सरस्वतीचे विशेष पूजन करण्यात येते. सप्तमीला प्रथमत: सरस्वतीला आव्हान करण्यात येते की, ‘आमच्या परिसरात आपण वास्तव्यास यावे व आमचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्वांना बुद्धीचे सदाचाराचे, सामर्थ्य देव दृष्ट विचार टाकून देण्याची ताकद दे...’यावेळी संस्थेचे अध्यक्ष शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे आर्शीर्वचन झाले. त्यामध्ये त्यांनी कारका पूजन सरस्वतीचे पूजनाचे महत्व विशद केले.यावेळी संस्थेचे खनिजदार शास्त्री भक्तीस्वरूपदासजी, ट्रस्टी पी. डी. पाटील, प्राचार्य संजय वाघुळदे, होले, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमFaizpurफैजपूर