शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

संतोष धनगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:15 IST

संतोष धनगर जळगाव : नगरपालिकेतील सेवानिवृत्त अभियंता व धनगर समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष धनगर यांचे १५ रोजी पहाटे २.४० ...

संतोष धनगर

जळगाव : नगरपालिकेतील सेवानिवृत्त अभियंता व धनगर समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष धनगर यांचे १५ रोजी पहाटे २.४० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा, असा परिवार आहे. ते नाट्यकर्मी व गुरू ॲडव्हर्टाझिंगचे संचालक धनंजय धनगर यांचे वडील होत.

---------------

फोटो : १६ एकनाथ चौधरी-निधन

एकनाथ चौधरी

जळगाव : नूतन मराठा अध्यापक विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य एकनाथ चौधरी (८१, रा. खिरवड, ता. रावेर) यांचे १४ रोजी सकाळी ४ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, जावई व नातवंडे, असा परिवार आहे. ते एचडी फायर प्रोटेक्ट प्रा.लि.चे सुधीर पाटील यांचे वडील होत.

------------

फोटो : १६वासुदेव चिनावले-निधन

वासुदेव चिनावले

जळगाव : वासुदेव चिनावले (७८, रा. जळगाव) यांचे १४ रोजी दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व मुलगी, असा परिवार आहे.

--------------

फोटो : १६ प्रतिभा भदाणे -निधन

प्रतिभा भदाणे

जळगाव : प्रतिभा भदाणे (शेटे) (रा. पातोंडा, ह.मु. गणेश कॉलनी, चोपडा) यांचे कोरोनाने ९ रोजी निधन झाले. त्या सुरेश भदाणे यांच्या पत्नी होत.

सुनील पाटील

जळगाव : सुनील भीमराव पाटील (वय ५०, रा. मंगरूळ, ता. अमळनेर ) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी, दोन मुली व मुलगा, असा परिवार आहे. ते ज्येष्ठ पत्रकार विकास भदाणे-पाटील यांचे भाऊ होत.

हेमंत पाटील

जळगाव : हेमंत पाटील (४५, रा. अयोध्यानगर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी व दोन भाऊ, असा परिवार आहे. ते दीपक पाटील यांचे लहान भाऊ होत.