शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरला 28 पासून संत सखाराम महाराज यात्रोत्सव

By admin | Updated: April 17, 2017 12:33 IST

शहराचा धार्मिक, ऐतिहासिक वैभव असलेला हा सोहळा आठवडाभर सुरू राहणार आहे.

अमळनेर, दि. 17-  श्री संत सद्गुरू सखाराम महाराजांच्या यात्रोत्सवाला 28 एप्रिल  पासून प्रारंभ होणार आहे. शहराचा धार्मिक, ऐतिहासिक वैभव असलेला हा सोहळा आठवडाभर सुरू राहणार आहे. बोरी नदीच्या पात्रात यात्रा भरणार आहे. अक्षय्य तृतीयला (28 एप्रिल) सकाळी नऊ वाजता स्तंभरोपण व ध्वजारोहणाने यात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. 28 एप्रिल ते 5 मे दरम्यान तुकाराम महाराज गाथा भजन होईल.  5 रोजी सकाळी 7.30 वाजता मोहन महाराज बेलापूरकर यांचे व दिंडीचे शहरात आगमन होईल. मोहिनी एकादशी, अर्थात 6 मे रोजी सायंकाळी 7.30 वाजता रथाची मिरवणूक निघेल.  9 रोजी सखाराम महाराज पुण्यतिथी,  10 रोजी सकाळी सहा वाजता पालखी मिरवणूक सुरू  होईल. तर 11 रोजी सकाळी 10 ते 12 या दरम्यान मोहन महाराज बेलापूरकर यांचे काल्याचे कीर्तन व यात्रोत्सवाची सांगता होणार आहे. तसेच 6 ते 9 मे  दरम्यान सखाराम  महाराज समाधीसमोर कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. उपस्थितीचे आवाहन श्री सखाराम महाराज विठ्ठल रूख्मिणी संस्थान, अमळनेरतर्फे करण्यात आले आहे.