शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

संत सखाराम महाराज यात्रोत्सवात पाणी टंचाई निवारार्थ उपायोयोजना

By admin | Updated: May 6, 2017 13:14 IST

नगरपालिकेने दुस:या आवर्तनासाठी 10 लाख रूपये हतनूर प्रकल्पाकडे भरले आहेत.

ऑनलाइन लोकमतअमळनेर, जि. जळगाव, दि. 6 - संत सखाराम महाराज यात्रोत्सवानिमित्त राज्यभरातून भाविक येत असतात. यात्रोत्सवादरम्यान पाण्याची टंचाई भासू नये म्हणून नगरपालिकेने दुस:या आवर्तनासाठी 10 लाख रूपये हतनूर प्रकल्पाकडे भरले आहेत. 8 रोजी दुसरे आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी दिली.पहिल्या आवर्तनाचे पाणी 15 मे र्पयत  पुरणार हेते. मात्र वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. यात्रोत्सवात भाविकाचे हाल होऊ नयेत, तसेच नागरिकांकडे येणा:या पाहुण्यांसाठी पुरेसे पाणी मिळावे म्हणून पाण्याचे दिवस न वाढवता, 10 लाख रूपये भरून आवर्तनाद्वारे पाणी घेण्यात येत आहे.एका आवर्तनात 3.76 दशलक्ष घनमीटर एवढे पाणी मिळते.पाण्याचे ऑडीटमाजी आमदार साहेबराव पाटील यांनी अमळनेर शहराला पुरवल्या जाणा:या पाण्याचे ऑडीट केले आहे. दररोज पाणी पुरवठा होऊ शकतो, एवढे पाणी तापी नदीतून घेते जात असतांना, शहराला तीन-चार दिवसाआड पाणी पुरवठा का होतो असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.अंबर्षी टेकडीवरील 340 अश्वशक्ती पंपातून 5 लाख 2 हजार लीटर पाणी ताशी या वेगाने 20 तासात 1 कोटी 40 हजार लिटर पाणी तर, गांधली येथील 275 अश्वशक्ती पंपावरून ताशी 5 लाख 20 हजार लिटर याप्रमाणे 20 तासात 1 कोटी 4 लाख लिटर असे एकूण 2 कोटी लिटर पाणी दररोज अमळनेरात येते. त्यापैकी 50 लाख लिटर पाणी वाया जाते असे गृहित धरल्यास दीड कोटी लिटर पाणी  येते. अमळनेर शहराची लोकसंख्या 1 लाख आहे. माणसी 70 ते 135 लिटर पाणी देण्याचा नियम असल्याने, दररोज शहराला 70 ते जास्तीत जास्त 1 कोटी 35 लाख लिटर पाटी लागते. मात्र रोज दीड कोटी लिटर पाणी येते, तरीही शहराला 3-4 दिवसाआड पाणी का मिळते असा प्रश्न माजी आमदार साहेबराव पाटील यांनी विचारला आहे. या मागे बोगस नळ कनेक्शन, दादागिरीने जादा पाणी सोडायला लावणे, नळाच्या तोटय़ा सुरूच ठेवणे,  वाहने धुणे, आदी कारणे असून, ते बंद करण्याची मागणी केली आहे.