शहादा : सारंगखेडा येथे सुरू असलेल्या यात्रोत्सवात रविवारी अश्व नृत्य स्पर्धा झाली़ या स्पर्धेत कर्नाटकातील बेळगाव येथील बाळू काकड यांच्या ‘संजू’ या घोडय़ाने धमाकेदार नृत्य सादर करून प्रथम क्रमांक पटाकावला़ प्रथम पुरस्कार प्राप्त करणा:या अश्वमालकास एल़सी़डी. टीव्ही देण्यात आला़ 21 हजारांचे द्वितीय पारितोषिक चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथील दीपक काळे यांच्या खासदार डॉ़हीना गावीत, आमदार डॉ़विजयकुमार गावीत, नाशिकचे महापौर प्रदीप मुर्तडक यांच्याहस्ते विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आल़े ही स्पर्धा पाहण्यासाठी शेकडो यात्रेकरू उपस्थित होत़े स्पर्धेत 27 अश्वांनी डफाच्या तालावर
अश्व नृत्य स्पर्धेत ‘संजू’ची बाजी
By admin | Updated: December 28, 2015 00:32 IST