शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

मुक्ताईनगर तालुक्यातील ६१ ग्राम पंचायतींना सॅनिटायझर वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 20:01 IST

मुक्ताईनगर : खासदार रक्षा खडसे यांच्या माध्यमातून मुक्ताईनगर तालुक्यातील ६१ ग्रामपंचायत कार्यालयांना सॅनिटायझर पुरवण्यात आले. शुक्रवारी हे साहित्य पंचायत ...

मुक्ताईनगर : खासदार रक्षा खडसे यांच्या माध्यमातून मुक्ताईनगर तालुक्यातील ६१ ग्रामपंचायत कार्यालयांना सॅनिटायझर पुरवण्यात आले.शुक्रवारी हे साहित्य पंचायत समितीला प्राप्त झाले. सकाळी १० वा. जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, पं.स. सभापती प्रल्हाद जगंले, उपसभापती विद्या पाटील, जि.प.सदस्य नीलेश पाटील, वैशाली तायडे, गटविकास अधिकारी सुभाष मावळे, पं. स. सदस्य विकास पाटील, राजू सवळे, सुवर्णा साळुंखे, सुनील काटे, चंद्रकांत भोलाणे, विनोद पाटील, दीपक साळुंखे यांच्या हस्ते ग्रामपंचायतींना प्रातिनिधिक स्वरुपात सॅनिटायझरचे कॅन वाटप करण्यात आले.तसेच कुऱ्हा वडोदा जि.प. गटाचे सॅनिटायझर शनिवारी सकाळी ११ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र, कुऱ्हा येथे वाटप करण्यात येणार आहे. गटातील सरपंच व ग्रामसेवक यांनी हजर राहावे, आवाहन उपसभापती विद्या पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuktainagarमुक्ताईनगर