शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात एकाच क्रमांकाच्या दोन कार आढळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 12:14 IST

एक जण ताब्यात : पोलिसांकडून माहिती लपविण्याचा प्रय}

ठळक मुद्दे एकाच क्रमांकाच्या दोन कार पोलीस अधीक्षक कार्यालयसमोर बनावट क्रमांक असलेली कार मुळ क्रमांक असलेल्या मालकानेच पकडून दिली दोन्ही कार पोलीस स्टेशनला

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 27 - दोन क्रमांकाचे एक मालवाहू वाहन पकडल्याची घटना ताजी असतानाच दुस:या दिवशी बुधवारी दुपारी एकाच क्रमांकाच्या दोन कार पोलीस अधीक्षक कार्यालयसमोर आढळून आल्या. विशेष म्हणजे बनावट क्रमांक असलेली कार मुळ क्रमांक असलेल्या मालकानेच पोलिसांना पकडून दिलेली आहे. यात पोलिसांनी दोन्ही कारसह एका जणाला ताब्यात घेतले आहे.याबाबत पोलिसांकडून माहिती लपविण्याचा प्रय} होत आहे.नगर येथून घेतली कारअहमदनगर येथून फायनान्स कंपनीकडून ही कार घेण्यात आलेली असल्याचे निष्पन्न झाले आहे, त्यामुळे ही कार चोरीची आहे किंवा काय याबाबत  माहिती मिळालेली नव्हती तर पोलिसांकडूनही माहिती लपविण्याचा प्रय} सुरु होता.मूळ मालकानेच पकडून दिली कारसंदीप राजाराम याज्ञिक (रा.संभाजी नगर, जळगाव) यांच्याकडे एम.एच.19 बी.यु.5535 या क्रमांकाची कार आहे. अशाच क्रमांकाची एक कार जळगाव शहरात असल्याचे त्यांना माहिती मिळाली.  बुधवारी ही कार पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर लावलेली असताना याज्ञिक यांनी त्याच कारच्या शेजारी आपली कार लावून जिल्हा पेठ पोलिसांना घटनास्थळी बोलावले. पोलिसांनी दुस:या कारच्या चालकाकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव वारके सांगितले. या दोन्ही कार पोलीस स्टेशनला आणण्यात आल्या. याज्ञिक यांनी त्यांच्या कारचे मुळ कागदपत्रे सादर केल्याने त्यांची कार सोडण्यात आली तर वारके हा कारचे कागदपत्रे सादर करु शकला नाही.