शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सांबरच्या शिंगाची तस्करी करणाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:18 IST

जळगाव : सांबर या वन्य प्राण्याच्या शिंगाची तस्करी करणाऱ्या मोहम्मद तरबेज मोहम्मद गालीब (वय २२, रा. खडका रोड, ...

जळगाव : सांबर या वन्य प्राण्याच्या शिंगाची तस्करी करणाऱ्या मोहम्मद तरबेज मोहम्मद गालीब (वय २२, रा. खडका रोड, भुसावळ) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी दुपारी गोलाणी मार्केटजवळून अटक केली आहे. त्याच्या ताब्यातील मुद्देमालासह कार जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ येथून एका कारमधून (क्र.एम.एच १९ सी.एफ ३१०६) सांबरचे सिंगे विक्रीसाठी जळगावात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे दीपक पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले,सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील, सुनील दामोदरे, प्रमोद लाडवंजारी व दीपक पाटील यांच्या पथकाने दुपारी १२.३० वाजता गोलाणी मार्केटजवळील हनुमान मंदीराजवळ कारला अडवून तपासणी केली असता त्यात सांबर प्राण्याचे दोन शिंगे असल्याचे दिसून आले. कार चालक मोहम्मद तरबेज मोहम्मद गालीब हा उडवाउडवीचे उत्तर देत असल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. ही शिंगे सांबर या वन्यप्राण्याची असल्याची खात्री झाल्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.