शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
4
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
5
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
6
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
7
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
8
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
9
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
10
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
11
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
12
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
13
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
14
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
15
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
16
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
17
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
18
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
19
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
20
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर दिवसभर विक्री सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:16 IST

जळगाव : महामार्गावर अग्रवाल चौक ते शिव कॉलनी या भागात दिवसभर खेळणी, कपडे तसेच फळविक्री सुरू असते. महापालिकेचे अधिकारी ...

जळगाव : महामार्गावर अग्रवाल चौक ते शिव कॉलनी या भागात दिवसभर खेळणी, कपडे तसेच फळविक्री सुरू असते. महापालिकेचे अधिकारी मुख्य बाजारपेठेत अकरा वाजेनंतर थेट कारवाई करतात. मात्र, दिवसभर महामार्गावर सुरू असलेल्या या दुकानांकडे कुणीही लक्ष देत नाही.

छाटलेल्या फांद्या उचला

जळगाव : आयएमआर ते कन्या शाळा या रस्त्यावर महावितरणने काही दिवसआधी झाडांच्या फांद्या छाटल्या होत्या. विद्युत तारांना अडणाऱ्या फांद्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तोडल्या होत्या. या फांद्या न उचलता तशाच पडलेल्या आहेत. त्या उचलून नेण्याची मागणी परिसरात राहणाऱ्या नागरिकांकडून होत आहे.

डांबरीकरण करा

जळगाव : जिल्हा उद्योग केंद्राच्या बाजूने महामार्ग ते प्रोफेसर कॉलनीला जोडणाऱ्या रस्त्यावर डांबरीकरण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून या रस्त्यावर महामार्ग प्राधिकरणाने खडी टाकून ठेवली आहे. त्यामुळे या रस्त्यावर लवकरात लवकर डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे.