याप्रसंगी सै. अयाज अली नियाज अली, शेतकरी संघटनेचे सचिन धांडे, दिनेश लखारा, सुरज गुप्ता, शफि ठेकेदार, सय्यद उमर, मुकेश परदेशी, शेख सलीम उद्दीन, मोहम्मद खान, इलियास नूरी, सय्यद इरफान, शेख शाकिब, मो. फारूक तेली, शेख वसीम, शेख नजीर उद्दीन, सय्यद ओवेश अली, शेख नदीम, शेख नूर मोहम्मद, सय्यद अता ए मोइन आदी उपस्थित होते.
सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशनचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:25 IST