शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

‘जॅक्स पॅरो’वर भारी पडला ‘सचिन’

By admin | Updated: May 26, 2017 15:42 IST

‘रिल’लाईफचा सचिन पाहण्यासाठी जळगावकरांची गर्दी : शहरात 18 शो

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.26-क्रिकेटच्या 22 यार्डावर तब्बल 24 वर्षे प्रतिस्पर्धी गोलंदाजाना सडो की पडो करणा:या सचिन तेंडुलकर च्या आयुष्यावर आधारित ‘सचिन अ बिलीयन ड्रीम्स’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. शहरातील चार चित्रपटगृहामध्ये या चित्रपटाचे 18 शो सुरु असून, पहिल्याच दिवशी ‘रिल’ लाईफ च्या सचिनला पाहण्यासाठी  जळगावकरांनी चित्रपटगृहांमध्ये गर्दी केली होती. तसेच शुक्रवारीच प्रदर्शित झालेल्या हॉलीवूडच्या ‘पारयट्स ऑफ कॅरीबियन’ च्या ‘जॅक्स पॅरो’वर ‘सचिन’ भारी पडलेला दिसून आला.    
शहरातील चित्रपटगृहांमध्ये ‘सचिन अ बिलीयन ड्रीम्स’ ला 80 टक्के प्रेक्षक मिळाले, तर ‘पायरट्स’ ला 50 ते 60 टक्के प्रेक्षकांची गर्दी लाभली असल्याची माहिती आयनॉक्स मल्टीप्लेक्सचे संचालक वैभव शाह यांनी दिली. जेम्स इरस्काईन दिग्दर्शित ‘सचिन अ बिलीयन ड्रीम्स’ या चित्रपटात वेगळा कलाकार न घेता, सचिन च्याच क्रिकेट जीवनातील काही प्रसंग या चित्रपटात शुट करून डॉक्युमेंट्री च्या स्वरूपात हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. तिकीट खिडकी वर ‘बाहुबली 2’ च्या त्सुनामीचा जोर कमी झाल्यानंतर बहुप्रतिक्षीत असलेल्या ‘सचिन’ चित्रपट पाहण्यासाठी शहरातील आयनॉक्स व नटवर मल्टीप्लेक्समध्ये एका दिवसाआधीच बुकींग सुरु करण्यात आली होती. तसेच शनिवार व रविवारच्या सुट्टय़ा पाहता दोन्ही दिवस या चित्रपटाची 50 ते 60 बुकींग झाल्याची माहिती नटवरचे इंद्रवधन त्रिवेदी यांनी दिली.