शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्बस्फोटाची अफवा अन् उडाली धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 17:31 IST

अमळनेर बसस्थानकात बॅटरीचा स्फोट

ठळक मुद्देअमळनेर बसस्थानकात बॅटरीचा स्फोटइलेक्ट्रीशियनच्या डोळ्याला इजा

अमळनेर, जि.जळगाव : दुपारची १२ वाजेची वेळ... अमळनेर बसस्थानकावर प्रवाशी. विद्यार्थ्यांची गर्दी झालेली... अचानक स्फोट झाला... मोठा आवाज घुमला... सर्वत्र धावपळ सुरू झाली... प्रवाशी व विद्यार्थी बॉम्बस्फोट म्हणत पळू लागले... आगारातून एक बस घाईत निघाली अन् तिच्यापुढे एक दोन कर्मचारी पळून बाजूला व्हा म्हणत पळत होते... काही वेळात बॅटरीचा स्फोट झाला, असे कळल्यावर मात्र सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.अधिक माहिती अशी की, तुषार जगन्नाथ पाटील (वय ३६, रा.बुधगाव, ता.चोपडा) हे इलेक्ट्रिशियन एसटीची बॅटरी चार्जिंग करीत होते. बॅटरी चार्ज झाली की नाही हे बघायला जाताच बॅटरीचा मोठ्या आवाजात स्फोट झाला. तुषार पाटील यांच्या डोळ्यात अ‍ॅसिड गेले. त्यांना दिसेनासे झाले. त्याच वेळी यांत्रिकी प्रमोद बाविस्कर धावत आले. शेजारच्या एम.एल.पाटील यांनी डोळ्यावर पाणी मारले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी एक एसटी बाहेर काढली. तुषार पाटील यांना तातडीने दवाखान्यात नेण्यासाठी एसटी कर्मचारी ए.ए.पाटील पळत सुटले. बसस्थानकातील गर्दी बाजूला सारण्यासाठी धावत सुटले. रस्त्याचे काम सुरू असल्याने एकतर्फी वाहतुकीमुळे कोंडी होती. सहकाऱ्याला लवकर दवाखान्यात पोहचविण्यासाठी वाहतूक मोकळी व्हावी म्हणून तेदेखील बसच्या पुढे धावत होते. डॉराहुल मुठे यांना दवाखान्यात नेल्यानंतर तुषार पाटील यांच्यावर उपचार करण्यात आले. आगारप्रमुख अर्चना भदाणे यांनी घटनास्थळी भेट दिली. विभागीय यंत्र अभियंता सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अधिक उपचारासाठी तुषार पाटील यांना धुळे रवाना करण्यात आले.अशीही अफवारुग्णाला एसटी बसमधून दवाखान्यात नेत असताना बसच्या पुढे एक डम्पर चालत होते. त्याला बाजूला करण्यासाठी एसटी कर्मचारी धावत असल्याने बघणाºया लोकांचा गैरसमज असा झाला की डम्परचालकाने कोणाला तरी उडवले म्हणून काहींनी मोटारसायकल काढून डम्परचा पाठलाग केला.

टॅग्स :GovernmentसरकारAmalnerअमळनेर