शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी नगरसेवक एकवटले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 23:14 IST

अमळनेर पालिका : विरोधी गटातील नगरसेवकास अपात्र ठरवा

अमळनेर, जि.जळगाव : पालिकेतील विरोधी गटाचे नगरसेवक सलीम शेख चिरागोद्दीन उर्फ सलीम टोपी यांना अपात्र करावे, तसेच उच्च न्यायालयात बनावट कागदपत्रे दाखल केली म्हणून फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार सत्ताधारी गटातील २१ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांंकडे केली आहे.सलीम टोपी यांचे यांचे गांधलीपुरा येथील घर अतिक्रमित असून, ते पाडण्याचे आदेश १० जानेवारी २००७ रोजी व ३१ आॅगस्ट २०१३ रोजी जिल्हाधिकाºयांनी दिले होते, मात्र त्याची अंमलबाजवणी झाली नाही. उलट सलीम टोपी यांनी या विवादित घरावर पुन्हा दुसरा माळा बांधकाम करून लगतच्या भागात नवीन बांधकाम केले. तत्कालिन मुख्याधिकाºयांना आदेश देऊनही बांधकाम पाडण्यात आलेले नाही. प्रांताधिकाºयांनीही बांधकाम अतिक्रमित असल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र न.प.अधिनियम १९६५ च्या कलम ४४ (१) इनुसार सलीम शेख याना अपात्र ठरवून भा.दं.वि.४०५, ४२१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, रत्नाबाई महाजन, रत्नमाला माळी, कमलबाई पाटील, राजेश पाटील, प्रा.रामकृष्ण पाटील, चंद्रकला साळुंखे, संजय मराठे, निशांत अग्रवाल, विवेक पाटील, चेतना पाटोल, गायत्री पाटील, मनोज पाटील, निशांतबानो कुरेशी, नरेंद्र संदनशिव, सुरेश पाटील , संतोष पाटील, नूतन पाटील, शीतल यादव, सलीम शेख फत्तू, अभिषेक पाटील यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.नगरसेवक सलीम शेख व त्यांच्या पत्नी माजी उपनगराध्यक्षा सबनुरबी शेख यांनी अपात्रता प्रकरणी जिल्हाधिकाºयांकडे व उच्च न्यायालयात न. पा. अधिकाºयांंचे खोटे व बनावट सह्यांचे दस्ताऐवज दाखल करून शासनाची फसवणूक उघडकीस आल्याने जिल्हाधिकाºयांनी त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. जून २०१६ पासून हे आदेश असूनही कारवाई होत नाही, अशीही तक्रार आहे.अपात्रतेबाबत उच्च न्यायालयात चौकशी सुरू होती. त्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली होती, मात्र ६४ आठवडे उलटले तरी अहवाल दिलेला नाही. एकाच मुद्यावर वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. सत्ताधाºयांच्या विरोधात तक्रार केल्याने साहजिक ते तक्रार करणार आहेत. चौकशीत सत्य बाहेर येईलच.-सलीम शेख चिरांगोद्दीन, नगरसेवक, प्रभाग पाच

टॅग्स :PoliticsराजकारणAmalnerअमळनेर