शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

रासपच्या युवती जिल्हाध्यक्ष ज्योती भोई यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 21:42 IST

खळबळ : घटनेमागील कारण गुलदस्त्यात

 

अमळनेर : राष्ट्रीय समाजवदी पक्षाच्या युवती जिल्हाध्यक्षा ज्योती धनराज भोई यांनी स्वत:च्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १० रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास शहराच्या पैलाड भागात घडली. या घटनेमागील कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.गेल्या काही दिवसांपासून ज्योती भोई यांनी अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार केल्याने व त्यावरुन गुन्हा दाखल झाल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. त्या धाडसी स्वभावाच्या होत्या.काही दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यातील एका महिलेशी त्यांचे भांडण झाले होते. त्यांनी अचानक आत्महत्या केल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. त्यांच्याजवळ सुसाईड नोट सापडल्याची चर्चा शहरभर पसरली होती मात्र या संदर्भात तपासाधिकारी सहा. पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर याना विचारले असता त्यांनी फक्त तपास सुरु आहे असे उत्तर दिलेयाबाबत समाधान भोई यांनी अमळनेर पोलिसात खबर दिली की, त्यांचे चुलत बंधू भगवान विठ्ठल भोई यांनी सांगितले की, ज्योती हिने घरातील जिन्याच्या रेलिंगला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. या खबरीवरुन अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालयात तिचे शव विच्छेदन करण्यात आले असून तपास प्रकाश सदगीर करीत आहे.