शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रावेर तालुक्यात साईडपट्ट्या खोदाईने वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 15:33 IST

उटखेडा ते सावखेडा दरम्यान रस्त्याच्या साईडपट्ट्या खोदण्यात आलेल्या आहेत. संथ गतीने सुरू असलेल्या या कामामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देवाहनधारक व्यक्त करताय संतापउटखेडा ते सावखेडा दरम्यानचा प्रकारकामाची गती देण्याची गरज

उटखेडा, ता.रावेर, जि.जळगाव : उटखेडा ते सावखेडा दरम्यान रस्त्याच्या साईडपट्ट्या खोदण्यात आलेल्या आहेत. संथ गतीने सुरू असलेल्या या कामामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.उटखेडा ते सावखेडा या रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. साईडपट्ट्या खोदणे, कच्चा मुरूम टाकणे अशी कामे सुरू असून या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम संथ गतीने सुरू आहे. चार दिवसापासून साईडपट्टी खोदलेली असून त्यात कच्या मुरुमाचा भराव नसल्यामुळे वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अरुंद रस्त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी डोकेदुखी ठरत आहे. त्यात साईडपट्टीच्या खोदाईमुळे दुहेरी वाहन चालविणे जिकिरीचे झाले आहे.सध्या पावसाळयाच्या दिवसात रहदारी करणाऱ्या वाहनांना याचा प्रचंड त्रास होत आहे. या परिसरात केळीने भरलेले अवजड वाहने या रस्त्याने जास्त प्रमाणात रहदारी करीत असतात. साईडपट्टी खोदल्याने रस्ता अरूंद होऊन एखादा अपघात हाण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधीत ठेकेदाराने या रस्त्याच्या कामाला गती देऊन रस्त्याचे काम लवकरात लवकर करावेत व खोदलेल्या साईडपट्टीवर कच्चा मुरूम टाकून भराव करावा, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाRaverरावेर