शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कन्नड घाटातील रस्ता खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 12:53 IST

वाहतुक थांबवली, पावसाचा परिणाम

ठळक मुद्देनागद व नांदगावमार्गे वाहतुक सुरुघाटातील वाहतुक सुरळीत होण्यासाठी एक ते दिड महिना लागणार

चाळीसगाव: 21-  चाळीसगाव शहरापासून दोन कि.मी अंतरावरील दक्षिणेला असणा-या औट्रम (कन्नड) घाटात रविवारी झालेल्या धुवाँधार पावसामुळे पुढे आठ कि.मी. अंतरावर म्हसोबा मंदिराच्या अलिकडे रस्ताच खचला आहे. यामुळे घाटातील वाहतुक रविवारी रात्री आठ वाजेपासून थांबविण्यात आली आहे. रविवारी चाळीसगाव परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. एकाच दिवशी 58 मिमि पाऊस झाल्याची नोंद महसुल प्रशासनाने केली असून दुपारी जोरदार पाऊस झाल्याने हा रस्ता खचला. रस्ता खचल्याचे लक्षात आल्यानंतर चाळीसगाव वाहातुक शाखेने पाहणी करुन वाहतुक थांबवली, अशी माहिती शाखेचे प्रमुख सुरेश शिरसाठ यांनी दिली. ज्या ठिकाणी रस्त्याचा भाग खचला तेथे खाली खोल दरी आहे. नागद व नांदगावमार्गे वाहतुकदरम्यान कन्नड घाटातील वाहतुक थांबविल्याने नागदमार्गे म्हैसमाळ घाटातून वाहने औरंगाबादकडे जात आहेत. औरंगाबाद कडून येणारी वाहनेही  नांदगाव व नागद मागार्ने चाळीसगाव शहरात येत आहेत. धुळे- सोलापुर हा राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 होता. या महामार्गाचे नॅशनल हायवेकडे हस्तातर झाले असून सहा महिन्यापूर्वी कन्नड घाटातील रस्त्याचे काम झाले आहे. पावसाने रस्ता खचल्याने त्याच्या कामाबाबतच प्रश्ननिर्माण झाले आहे. वाहतुक सुरळीत होण्यासाठी एक ते दिड महिना लागणारघाटात रस्त्याच्या कडेला असणारी भिंतच रविवारी झालेल्या पावसाने कोसळली. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाने माती वाहून गेल्याने रस्ता खचला. सद्यस्थितीत ओलावा असल्याने भिंत बांधणे लगेच शक्य नाही. या कामासाठी एक ते दिड महिन्याचा कालावधी लागणार असून तोवर कन्नड घाटातील वाहतुक बंद असणार आहे,  अशी माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण औरंगाबाद विभागाचे प्रबंधक महेश पाटील यांनी लोकमत शी बोलतांना दिली.