शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाईमुळे धरणगावी रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 21:29 IST

२० दिवसांपाूसन पाणीपुरवठा ठप्प

धरणगाव : महिना लोटत आला तरी दमदार पाऊस न पडल्याने शहरासह तालुक्यात पिण्याचे पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. शहराला पाणी पुररवठा करणाऱ्या तापी पात्रातील धावडा डोहातील पाणी संपूर्णत: संपल्याने गेल्या २० ते २५ दिवसापासून शहराचा पाणीपुरवठा बंद आहे. अशात पाण्यासाठी आक्रोश करणाºया पन्नास हजार लोकवस्तीच्या शहरवासीयांना फक्त दोन टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याने पालिकेवर नागरिकांनी रोष व्यक्त करुन अचानक रास्तारको केला.तिघे आरक्षित आवर्तन संपले....धरणगाव शहरासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नाने १८० दशलक्ष घनमिटर पाणी आरक्षित करण्यात आले होते.पैकी एक आवर्तन डिसेंबर मध्ये हतनुर धरणातून तर दोन आवर्तन गुळ प्रकल्पातून फेब्रुवारी व एप्रिल महिन्यात घेतले होते. हल्ली गुळ प्रकल्पातही आवर्तन देण्याएवढे पाणी नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.आक्रोश आंदोलन...गेल्या पंचवीस दिवसांपासून पाणी येत नसल्याने शहरवासी पाण्यासाठी आक्रोश करीरीत आहे. २ रोजी सकाळी व्दारकादास विहीरीजवळ नागरीकांनी अचानक रास्तारोको आंदोलन करुन तिव्र संताप व्यक्त केला.जर या दोन दिवसात शहरवासीयांना पाणी मिळाले नाही तर नगरपापालिकेत पदाधिकारी व अधिकाऱ्यांना बसणे अवघड होईल अशी चिन्हे दिसत आहे.व्दारकादास विहीर ठरतेय संजीवनी...शहरातील गांधी उद्यान लगत असलेल्या व्दारकादास (भांगकुवा) विहीरीने नेहमी दुष्काळी स्थितीत तारले आहे. आताही ही विहीर रात्रंदिवस शहराला पाणी पुरवठा करीत आहे. मात्र गावातील काही खाजगी टँकरधारक मनमानी भावाने पाणी विक्री करीत आहेत.यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.हतनुरच्या पाण्याची प्रतिक्षा....गेल्या दोन दिवसापूर्वी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे (धरणागव तालुक्यात नाही) हतनुर धरणाचे दोन दरवाजे उघडले होते. ते पाणी धावडा डोहापर्यत केव्हा पोहचेल व केव्हा शहराला पाणी मिळेल अशी प्रतिक्षा न.पा.प्रशासनासह शहरवासीयांना आहे.शहराचा पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरु होता.मात्र दुर्दैवाने धावडा डोहातील पाणी संपल्याने पाणी पुरवठा बंद झाला आहे. धरणांमध्येही पाणी नसल्याने आवर्तन मिळणे शक्य नाही.हतनुरचे पाणी लवकरच तापी पात्रात पोहचेल, याची प्रतिक्षा आहे. पाणी पोहचल्याबरोबर पाणी पुरवठा केला जाईल. हल्ली शहराला टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती आहे.- अंजली भानुदास विसावे,उपनगराध्यक्षा धरणगाव