शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगरात लिंबाच्या झाडातून रसस्त्राव

By admin | Updated: January 20, 2017 00:41 IST

शहरात एका लिंबाच्या झाडाच्या फांदीतून 24 तासात चक्क दीड लीटर रसस्त्राव होत असल्याची बाब समोर आली आहे.

मुक्ताईनगर : बहु गुणकारी कडुनिंबाच्या झाडातून रसस्त्राव होण्याचा प्रकार हजारोंपैकी एखाद दुस:या लिंबाच्या झाडात दिसून येतो. ही बाब असामान्य नसली तर शहरात एका लिंबाच्या झाडाच्या फांदीतून 24 तासात चक्क दीड लीटर रसस्त्राव होत असल्याची बाब समोर आली आहे.आयुव्रेदात कडूनिंबाच्या गुणधर्माला अनन्यसाधारण महत्त्व आहे. झाडाच्या पानांपासून तर साल आणि लाकडाचा उपयोग आयुव्रेदातील उपचार पद्धतीत आजही कायम आहे. अशात कडूलिंबाच्या झाडातून होणारा रसस्त्राव सामान्य लिंबाच्या झाडांच्या तुलनेत हजारो झाडांपैकी एखाददुस:यात दिसून येतो मात्र हा प्रकार अथवा झाडातून होणारा रसस्त्राव फारच अल्प असतो आणि दुर्मिळ म्हणून या रसाची ओळख आहे. अर्थातच अॅन्टी बायोटीक्स अथवा अॅन्टी बॅक्टेरियल प्रोडक्ट म्हणूनही त्यास संबोधले जाते तर आयुव्रेदात या रसाला अधिकच गुणकारी असल्याचे जाणकार म्हणतात. एकंदरीत, बहुगुणधर्माचा हा झाड व त्याचा रसस्त्राव ाजी सरपंच अनिल दत्तात्रय पाटील यांच्या नवीन गावातील गुरांच्या वाडय़ात असलेल्या लिंबाच्या झाडावरील सालवर दिसून आला आहे. झाडाच्या फांदीतून रस पडत असल्याचे प्रथम त्यांचे भाऊ विनोद यांच्या लक्षात आले. हा रसस्त्राव इतका जास्त होता की, झाडाच्या बुंध्याला लागून जमिनीत जात होता. त्याच्याखाली प्लास्टिकचा डबा बांधला. अवघ्या 16 तासात लीटर भर डबा भरून रस डब्याबाहेर ओसंडू लागला. दुस:या दिवशी 24 तासात दीड लीटरपेक्षा अधिक भरला. असे असले तरी शास्त्रीय दृष्टिकोनातून तज्ज्ञांच्या मते झाडाला हा रोग आहे. झाडाला आवश्यक अन्नद्रव्याची कमतरता आणि असमतोलामुळे रसस्त्राव होण्याचा प्रकार घडतो.  त्यास गमोसीस म्हणून संबोधले जाते. रसस्त्रावाची मात्रा कमी-अधिक असू शकते. हे झाडाच्या आजारावर अवलंबून असू शकते. झाड ज्या जमिनीवर आहे त्या जमिनीची पोत, हवामानातील बदल यावर रोग अवलंबून असतो, असे एकंदरीत शास्त्रीय कारण यामागे वर्तवले जात आहे. झाडातून रसस्त्राव होणे हा गमोसीस नावाच्या आजाराने झाड बाधीत असल्याने होत असतो. कडूलिंबाच्या झाडाच्या रसस्त्रावाला आयुव्रेद गुणधर्म असू शकतो परंतु शास्त्रीय दृष्टीकोनातून हे झाड रोगबाधित असल्याने स्त्राव होत असावा.- डॉ.जी.के.ससाणे, प्राचार्य, शासकीय कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर, जि. जळगाव