शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात ट्रकच्या धडकेत रिक्षातील प्रवाशी गंभीर जखमी

By admin | Updated: June 26, 2017 17:10 IST

इच्छादेवी चौकाजवळील अपघात. संतप्त जमाव धावला ट्रक चालकाच्या अंगावर

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.26-  धान्य घेऊन जाणा:या ट्रकची रिक्षाला डाव्या बाजूने धडक बसल्याने त्यात रवींद्र राजाराम जोशी (वय 27 रा.संजय गांधी नगर, सिंधी कॉलनी, जळगाव) या तरुणाचा पाय व एक हात फ्रॅर झाला. हा अपघात सोमवारी दुपारी पावणे तीन वाजता महामार्गावर इच्छादेवी चौक परिसरात झाला. जखमी तरुणाला रक्तबंबाळ अवस्थेत पाहिल्यानंतर संतप्त जमाव ट्रक चालकाच्या अंगावर धावून गेला.
प्रवासी वाहतूक करणारी रिक्षा (एम.एच.19 वाय.8895) बिलाल चौकाकडून सिंधी कॉलनीकडे जात होती. या रिक्षात रवींद्र जोशी हे मागे डाव्या बाजूने बसलेले होते. तर इच्छादेवी चौकाकडून धान्य घेऊन सावदा येथे जाणारा ट्रक (एम.एच.19 ङोड.4295) वेअर हाऊसजवळ आला असता रिक्षाच्या अगदी जवळून गेल्याने रिक्षातील रवींद्र जोशी या तरुणाच्या पायाला व हाताला जबर धडक बसली. 
या अपघातात जखमी रवींद्रची स्थिती पाहता परिसरातून लोक धावतच आले. त्यांनी व रिक्षातील अन्य प्रवाशांनी ट्रक चालकाला मारहाण करण्याचा प्रय} केला. रवींद्रच्या शरीरातून रक्तप्रवाह थांबतच नव्हता. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला त्याच रिक्षातून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.