शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

दीर्घसेवेतून सेवानिवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:12 IST

(०३सीटीआर १७) जळगाव : लिलाबाई ज्ञानदेव इंगळे या म्हसावद उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आरोग्यसेविका (विटनेर) या पदावरून सेवानिवृत्त ...

(०३सीटीआर १७)

जळगाव : लिलाबाई ज्ञानदेव इंगळे या म्हसावद उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आरोग्यसेविका (विटनेर) या पदावरून सेवानिवृत्त झाल्या. ३४ वर्षांची प्रदीर्घसेवा यशस्वीरीत्या बजावल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

---

उज्ज्वला ब्राह्मणकर

(०३सीटीआर १६)

जळगाव : उज्ज्वला बाळकृष्ण ब्राह्मणकर या शिवकाॅलनी येथील सरस्वती विद्या मंदिर येथून २७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाल्या. त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कारही प्राप्त झाला आहे. सेवानिवृत्ती सत्कार समारंभात संस्थेचे चेअरमन मनोज पाटील व ज्योती पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.

------

एस.आर.पाटील

(०३सीटीआर१५)

जळगाव : एस.आर.पाटील हे पिंप्राळा शिक्षण संस्थेने चालविलेल्या ग्रामविकास विद्यालय येथून नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांनी ३३ वर्षे व ११ महिने सेवा बजावली. मुख्याध्यापक वाय.व्ही.सैयद, उपशिक्षक एस.टी.जाधव, पी.पी.जोगी, ए.के.पाटील, शिक्षिका एस.बी.निकम, स्वप्निल पाटील, शिक्षकेतर कर्मचारी एस.एन.बारी, के.व्ही.बारी, बी.एस.कस्तुरे आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

-------