शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

९८ टक्के पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या १८ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या १८ मे ते ३ जून या कालावधीत परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यातील सुमारे ९८ टक्के अभ्यासक्रमाच्या परीक्षांचा निकाल हा विद्यापीठाच्या संकेतस्थळारवर जाहीर करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन परीक्षा १८ मे रोजी प्रांरभ झाल्या होत्या. नंतर ३ जूनला ह्या परीक्षा संपल्या. जस-जसे परीक्षा होत होत्या, तस-तसे विद्यापीठाकडून एक ते दोन दिवसात निकाल जाहीर केले जात होते. सुमारे ९८ टक्के अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल आतापर्यंत जाहीर करण्‍यात आले असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ.बी.पी.पाटील यांनी दिली. तर एम.ई. एम.टेक, एम.फार्म या अभ्यासक्रमाचे निकाल अजून जाहीर करण्यात आलेले नाहीत. लवकरच या अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले जाणार आहे.

उन्हाळी परीक्षा आजपासून ; पहिल्या दिवशी तेराशे परीक्षार्थी

विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मधील उन्हाळी सत्रातील परीक्षांना मंगळवार, ८ जूनपासून सुरूवात होत आहे. त्यात बी.एस.डब्ल्यू. (सत्र १,३,४,५ व ६), बी.ए. बी.सी.जे. (सत्र १,३,४,५ व ६), बी.पी.ई. (सर्व सत्र), बी.एफ.ए. (वार्षिक), डी.पी.ए. (सत्र १,३,४), बी.ए. ॲडीशनल संगीत (वार्षिक), लॉ. (सत्र १, नियमित व पुर्नपरीक्षार्थी सत्र १) या परीक्षांचा समावेश आहे. तर १५ जून, २०२१ पासून बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. (सत्र १,३,४,५ व ६) या अभ्यासक्रमाच्या परीक्षा होतील. दरम्यान, मंगळवारी परिक्षेच्या पहिल्या दिवशी तेराशे परीक्षार्थी ऑनलाइन पेपर देतील.