शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

राममंदिर मुद्याचा परिणाम येत्या निवडणुकांमध्ये भाजपावर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 17:25 IST

हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांचे मत

ठळक मुद्देतोगडिया यांना हटविणे खटकणारी बाबलोकमान्य टिळक यांचा अनादर करणा:यांवर कारवाई करा अन्यथा देशभर तीव्र आंदोलन
जळगाव : राममंदिर हा सर्व हिंदू धर्मियांच्या अस्मितेचा विषय असून भाजापा सरकारने गेल्या निवडणुकीत हे मंदिर उभारण्याचे आश्वासन देवूनही कार्यवाही न केल्याने याचा खेद आहे. आता वर्षभरातही काहीच केले नाही तर याचा परिणाम येत्या निवडणुकीत भाजपावर होवू शकतो, असे मत हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी व्यक्त केले. शनिवारी दुपारी पत्रकार भवनात आयोजित पत्र परिषदेत ते बोलत होते. यावेळी सनातन संस्थेचे नंदकुमार जाधव, हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष अॅड. गोविंद तिवारी, विजय पाटील यांचीही उपस्थिती होती.तोगडिया यांना हटविणे खटकणारी बाबराम मंदिराच्या प्रश्नावर प्रवीण तोगडिया यांना विहिपच्या पदावरुन दूर व्हावे लागले, ही बाबही खटकणारी आहे. आम्ही राममंदिर उभारणाच्या विचारांशी ठाम असून या विचाराचे जेही समर्थन करतील व आग्रह धरतील त्यांच्यासोबत आम्ही कायम आहोत, असेही घनवट यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.लोकमान्य टिळक यांचा अनादर करणा:यांवर कारवाई करा अन्यथा देशभर तीव्र आंदोलनराजस्थान मधील इंग्रजी माध्यमातील इयत्ता आठवीच्या समाजशास्त्र विषयाच्या संदर्भ पुस्तकात लोकमान्य टिळक यांचा ‘दहशतवादाचे जनक’ असा उल्लेख केला आहे. ही बाब अवमानकारक असून हा उल्लेख पुस्तकातून तातडीने वगळून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी उपस्थित तिघा पदाधिका:यांनी केली. अशा प्रकारे राष्ट्रपुरूषांची प्रतिमा मलीन करण्याचे काम ब:याचदा होताना दिसते. हे एक षडयंत्र असून याची गंभीरपणे दखल न घेतल्यास देशभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही पत्रपरिषदेत देण्यात आला.
टॅग्स :Jalgaonजळगाव