शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

भुसावळात रोटरी ताप्ती व्हॅलीतर्फे शिक्षकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 17:05 IST

भुसावळातील १५ शिक्षकांना नेशन बिल्डर अ‍ॅवॉर्डचे वितरण

आॅनलाईन लोकमतभुसावळ : रोटरी क्लब आॅफ ताप्ती व्हॅलीतर्फे ‘नेशन बिल्डर अ‍ॅवॉर्ड-२०१७’ चे वितरण राधाकृष्ण लॉनवर झाले. शहरातील पंधरा शाळांमधील पंधरा शिक्षकांना ‘नेशन बिल्डर अ‍ॅवॉड’ देऊन गौरविण्यात आले.रोटरी क्लब ताप्ती व्हॅलीचे अध्यक्ष धमेंद्र मेंडकी यांनी प्रास्ताविक केले. डिस्ट्रीक्ट लिटरसी चेअरमन डॉ.रश्मी शर्मा यांनी पुरस्काराचे महत्त्व सांगितले.प्रमुख अतिथी म्हणून प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या मंगला साबद्रा होत्या. आपल्या भाषणात त्यांनी शिक्षकांची भूमिका ही राष्टÑ निर्माण कर्त्यांची असते, असे विचार व्यक्त केले. प्रमोद पिंगळे, अविनाश सचदेव यांनी परीश्रम घेतले. सहाय्यक प्रांतपाल मुकेश अग्रवाल यांनी सहकार्य केले. नम्रता बिपीन तायडे यांनी सूत्रसंचालन केले.या शिक्षकांचा झाला सन्मानरोटरी क्लब आॅफ ताप्ती व्हॅलीतर्फे सुनीता बाळकृष्ण डोळे, एन.डी.राजपूत, धीरज जगन्नाथ तायडे, एन.एस. समदानी, जी.एस.जावळे, जयश्री काळवीट, दिलीप मेढे, एस.एस.सोनवणे, राजेंद्र रवींद्र महाजन, एन.एन.खैरनार, एल.पी.पाटील, एस.बी.ठाकूर, डी.पी.सुरवाडे, जे.ए.ढाके, जयश्री वाणी. राहुल नारायण पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.