शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

विहीर जलपुनर्भरणाची शंभरी गाठण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 20:46 IST

चोपडा : तालुक्यातील आदर्श गाव वडगाव बुद्रूक हे नेहमीच विधायक उपक्रमांसाठी पुढे राहिलेले आहे. वडगावच्या माजी सरपंच विजया पाटील ...

चोपडा : तालुक्यातील आदर्श गाव वडगाव बुद्रूक हे नेहमीच विधायक उपक्रमांसाठी पुढे राहिलेले आहे. वडगावच्या माजी सरपंच विजया पाटील यांच्या नेतृत्वात गावाला राज्य व राष्ट्रीय पातळीवरचे आदर्शग्राम, निर्मलग्राम, वनश्रीसह अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या गावातील काही ग्रामपंचायत सदस्यांनी जलसंकटावर मात करण्यासाठी विहीर पुनर्भरणाचे काम स्वखर्चाने सुरू केले. या प्रयोगांची शंभरी गाठण्याचे त्यांनी ल्लछरविले आहे.जलपुनर्भरण काळाची गरज आहे. हे लक्षात घेऊन ग्रामपंचायत सदस्य दिनकर रामसिंग पाटील, जगदीश लक्ष्मण पाटील, भुजंगराव रामराव गोरगावलेकर, अरविंद लक्ष्मण पाटील, सुनिल भास्कर पाटील, दिलीप भाऊराव पाटील,माजी सरपंच दीपक सुरेश पाटील, अमित जाखेटे, धनराज विनायक पाटील यांनी एकत्र येत स्वखर्चाने इतर सहका-यांसह सांघिकपणे जलपुनर्भरणाचा अत्यंत अनुकरणीय प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.तापी नदीवरील हतनूर धरणातील पुराचे पाणी वाहून जाण्यापेक्षा कालव्याद्वारा आवर्तन सोडण्याची मागणी केली. तसेच ते पाणी भास्कर रामा पाटील यांच्या शेतातील पाट चारीतून दाजभाऊ पाटील व अरुण राजमल जाखेटे यांच्या विहिरीत उतरवले आहे. अशाच पद्धतीने पाटचारीलगत शिवारातील उर्वरित विहिरींमध्ये जलपुनर्भरण करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. गावशिवारातून जाणा-या नाल्यात पाणी जिरवून भूजलपातळीत वाढ होण्यास त्यांनी हातभार लावला आहे.या उपक्रमाचे मा.जि.प.सदस्य शांताराम पाटील, माजी सरपंच गोकुळ पाटील, माजी सरपंच विजया पाटील, सूगिरणीचे व्हॉ.चेअरमन प्रभाकर पाटील, प्रा.संदीप पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.