शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारवर गुन्हे दाखल करण्यासाठी सुकाणू समितीतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 12:47 IST

शेतकरी आत्महत्येस सरकार जबाबदार असल्याचा आरोप

ठळक मुद्दे तर शेतकरी आत्महत्या झाल्या नसत्यासरकारवर 302, 306, 420 नुसार गुन्हे दाखल करा

ऑनलाईन लोकमत

चोपडा, जि. जळगाव, दि. 21 - शेतकरी कृती समिती आणि सुकाणू समिती यांच्यातर्फे राज्य सरकारवर गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी चोपडा शहर पोलीस स्थानकात  20 रोजी  निवेदन देण्यात आले.सध्या संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या प्रमाण अधिक वाढले असून  शेतमालाचे झालेले मातीमोल बाजारभाव, नोटाबंदी आणि जीएसटी, निर्यात बंदी असून या समस्यांनी शेतकरी आत्महत्या करीत आहे, असल्याचे समितीचे म्हणणे आहे. सरकारने कर्जमाफीचा फसवा निर्णय घेतल्याने शेतक:यांना नवीन कर्ज मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल होऊन आत्महत्या करीत आहे . शेतक:यांना सरसकट कर्जमाफी करून स्वामीनाथन आयोग लागू केला असता तर शेतकरी आत्महत्या झाल्या नसत्या म्हणून सरकार या सर्वांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे शेतकरी आत्महत्या सरकार जबाबदार असल्याने सरकारवर 302, 306, 420 नुसार गुन्हे दाखल करण्यात यावे असे निवेदन पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना देण्यात आले. सर्वप्रथम पोलीस स्टेशन समोर बळीराजाचे प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी शेतकरी कृती समितीचे मुख्य प्रवर्तक आणि सुकाणू समिती सदस्य एस. बी. पाटील, संजीव सोनवणे, डॉ. रवींद्र निकम, धनंजय पाटील, अनिल वानखेडे, प्रकाश पाटील, प्रमोद बोरसे, कुलदीप पाटील, आरिफ सिद्दीकी, अॅड. एस. डी. सोनवणे, भगवान फकिरा पाटील, उदय पाटील, कुलदीप पाटील, रमाकांत सोनवणे, बंटी पाटील, तय्यब बागवान,  सूतगिरणी संचालक समाधान पाटील, अजित पाटील, विनायक सोनवणे, दत्तात्रय चौधरी, संदीप पाटील, वसंत पाटील, रवींद्र निकम, भगवान पाटील, युनूसअली कुतुब अली, डॉ.सुभाष देसाई आदींच्या निवेदनावर स्वाक्षरी असून निवेदन देतेवेळी हजर होते.