शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात हॉटेलमध्ये आढळलेल्या तांदळात प्लास्टीक नसल्याचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:37 IST

अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्तांचा खुलासा : अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा व्यापारी महामंडळाचे आवाहन

ठळक मुद्देअफवांपासून विश्वास न ठेवण्याचे आवाहन भारतात संबंधित वस्तूंचे हजारो नमुने घेतले

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 13 -  शहरातील एका हॉटेलमध्ये आढळलेल्या तांदळामध्ये प्लास्टिकचे कण आढळून आले नसल्याचा खुलासा अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने करण्यात आला आहे. 

शहरातील एका हॉटेलमध्ये  प्लास्टिक तांदूळ वापरल्याचा दावा 18 ऑगस्ट  रोजी काही ग्राहकांनी केला होता व तशी तक्रार अन्न व औषध प्रशासन विभागाकडे केली होती.  त्यानंतर या तांदुळाचे नमुने तपासणीसाठी नमुना अन्न विेषक प्रयोगशाळा (पुणे) येथे पाठविण्यात आले होते. त्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला असून तो तांदूळ खाण्यालायक प्रमाणित आहे, त्यात कोणतेही प्लास्टिक कण आढळलेले नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे. या संदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद शाह यांनी सविस्तर खुलासा प्रसिध्दीस दिला आहे. या पत्रकावरुन ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाने केले आहे.शाह यांनी या अहवालास प्रसिध्दी देताना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर चीनमधून प्लास्टिक तांदूळ, अंडी, फ्लॉवर, साखर यांची भारतीय बाजारात आवक झाली आहे. अशा तक्रारी लक्षात घेवून अन्न व भेसळ प्रतिबंधक प्रशासनाने संपूर्ण भारतात संबंधित वस्तूंचे हजारो नमुने घेतले. त्याची तपासणी केली. त्यात कुठेही प्लास्टिक तांदूळ, अंडे, फ्लॉवर अथवा साखर आढळली नसून जनतेने सोशल मीडियावरील क्लिपवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. 

जळगावात प्लास्टिक तांदूळ आढळला या अफवेचे खंडन सर्व प्रथम जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाने केले होते. आता तांदुळाचा नमुना खाण्यालायक व प्रमाणित आढळला आहे. जनतेने अफवांपासून दूर राहावे, असे आवाहन जिल्हा व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा व सरचिटणीस ललित बरडीया यांनी केले आहे.