शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

काशिनाथ चौकातील खड्डयाची दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:16 IST

======== अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करा जळगाव : शिवाजीनगर भागातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाळूची अवैधरीत्या वाहतूक केली ...

========

अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करा

जळगाव : शिवाजीनगर भागातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाळूची अवैधरीत्या वाहतूक केली जाते. भरधाव जात असलेल्या वाहनांमुळे मोठा अपघातही घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या डम्पर, ट्रॅक्टर चालकांवर कारवाई करण्‍यात यावी, अशी मागणी समाजवादी पार्टीचे जळगाव जिल्हाध्यक्ष व निरीक्षक शेख मोईनोद्दीन ईकबाल यांनी केली आहे.

=======

दिव्यांग बांधवांसाठी विशेष व्यवस्था करावी

जळगाव : विद्यापीठ, महाविद्यालय व प्रशाळांमध्‍ये दिव्यांग बांधवांसाठी विशेष व्यवस्था व सुविधांचे नियोजन करण्‍यात याव्यात, अशा सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून करण्यात आल्या आहेत. सदर पत्र विद्यापीठाकडून महाविद्यालय, प्रशाळांना पाठविण्यात आले असून, अंमलबजावणी करण्याच्या सूचना करण्‍यात आल्या आहेत.

=======

शैक्षणिक वर्ष संपल्याची घोषणा करावी

जळगाव : शैक्षणिक वर्ष संपलेले आहे, परंतु याची कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रांमध्ये संभ्रमावस्था आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष संपल्याची घोषणा करण्‍यात यावी, पुढील शैक्षणिक वर्षाच्या नियोजनाचे वेळापत्रक जारी करण्यात यावे आदी मागणी शिक्षक भारतीच्या वतीने करण्‍यात आली आहे.