शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

देहविक्रय व्यवसायात अडकलेल्या मुलींची सुटका

By admin | Updated: January 14, 2017 01:07 IST

राजस्थानातील बुंदी जिल्ह्यातील इंदरगड येथील मुलींना डांबून ठेवून त्यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करवून घेणाºया मालकिणीला वरिष्ठ पोलीस अधिकाºयांच्या ताफ्याने छापा टाकून रंगेहाथ पकडले.

अमळनेर : राजस्थानातील बुंदी जिल्ह्यातील इंदरगड येथील मुलींना डांबून ठेवून त्यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करवून घेणाºया मालकिणीला वरिष्ठ पोलीस अधिकाºयांच्या ताफ्याने छापा टाकून रंगेहाथ पकडले. ह्यपिटाह्ण अ‍ॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघा पीडित तरुणींना महिला सुधारगृहात रवाना करण्यात येणार आहे.समाजसेवी फ्रिडम फर्म पुणेचे लायजन अधिकारी सत्यजित देसाई यांना अमळनेर येथे राजस्थानातील मुलींना डांबून ठेवून वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार संस्थेच्या कार्यकर्त्यांसह ११ रोजी येऊन खात्री केल्यावर जळगाव पोलिसांकडे तक्रार केली. मोक्षदा पाटील यांनी भुसावळचे सहायक पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना पथक घेऊन नियोजित ठिकाणी छापा मारण्यास सांगितले. पथकाने कुंटणखाना मालकीण सुलतानबी रशीद शेख हिच्या घरी छापा टाकला असता राजस्थानातील तीन तरुणी आढळून आल्या. पीडित तरुणींना महिला सुधारगृहात पाठविण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले.दरम्यान पिडीत तरुणींनी त्यांची वये कागदोपत्री २० ते २२ दरम्यान सांगितली आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी सांगितले.यांचा पथकात समावेशसहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्यासह भुसावळ शहर पोलीस स्टेशनच्या सपोनि सारिका खैरनार, वरणगाव पोलीस स्टेशनचे दिलीप गांगुर्डे, पोउनि युवराज अहिरे, हेडकॉन्स्टेबल शमीना तडवी, प्राची जोशी, विजया घेटे, यासीन पिंजारी, श्रीकांत ठाकूर, दिलीप कोळी, संदीप चव्हाण, संकेत झांबरे, विशाल सपकाळे, राजेश काळे, सुनील शिंदे यांच्यासह २० कर्मचाºयांचा छापा मारणाºया पथकात समावेश होता.        (वार्ताहर)