शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळवासीयांना दिलासा : ६५ अहवाल आले निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 12:22 IST

भुसावळवासीयांना तूर्त दिलासा मिळाला आहे.

भुसावळ : शहरात कोरोनाने कहर केला आहे. मात्र शुक्रवार, दि.१५ रोजी रात्री दहा वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरातील तब्बल ६५ जणांचे अहवाल निगेटिव आले आहे. त्यामुळे शहरवासीयांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.शहरात २५ एप्रिलपासून कोरोना या संसर्गजन्य आजाराने शिरकाव केला आहे. गेल्या वीस दिवसात शहरात तब्बल ४१ रूग्ण बाधित झाले आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील अनेक भाग सिल करण्यात आला आहे. तर रुग्णांच्या संपर्कातील अनेक लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यातील ६५ जणांचे अहवाल शुक्रवार, १५ रोजी रात्री दहा वाजता प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह असल्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. यात सिंधी कॉलनीतील तीन, काझी प्लॉटमधील ६, इंदिरानगरमधील २, जाम मोहल्ला येथील सहा व नगरपालिकेच्या २० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. २२ रुग्णांचे पत्ते मात्र समजू शकले नाही.दरम्यान, कोरण्याचा वाढता प्रभाव पाहता आ. संजय सावकारे यांनी १३ रोजी प्रांत कार्यालयात बैठक घेऊन १४ तारखेपासून चार दिवस शहर पूर्णपणे बंद करा असे आवाहन केले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी या आवाहनास प्रतिसाद दिला. त्यामुळे तीन दिवसापासून शहरात दवाखाने, मेडिकल, दूध, आदी महत्वाचे व जीवनाश्यक व्यवसाय सोडून कडकडीत बंद असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhusawalभुसावळ