शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, पती राजाच्या हत्येच्या षडयंत्रात मी सहभागी होते..."; सोनम रघुवंशीचा कबुलीनामा
2
"...तरच संबंध प्रस्थापित करू देईन!"; सोनम रघुवंशीने राजा समोर ठेवली होती 'ही' एक अट, राजला केला होता असा मेसेज
3
पाकिस्तानात गृहयुद्ध! बलूचिस्तानात बंडखोरांसोबत झालेल्या झटापटीत पाक सैन्याचे २३ जवान ठार
4
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहचा नवा फोटो आला समोर; सर्व गुपितं झाली उघड
5
प्राप्तीकर रिटर्न भरताय? 'या' ३ महत्त्वाच्या फॉर्मशिवाय होणार नाही काम! आताच तपासा!
6
ना नितीश कुमार, ना PM नरेंद्र मोदी...बिहारच्या युवकांची पहिली पसंती कोण?; सर्व्हेने सगळेच हैराण
7
Gold Rates Today: सोन्याच्या दरात घसरण, चांदीही झाली स्वस्त; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगरला कुणी दुखावलं? का विचारावा लागला 'तो' प्रश्न?
9
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी, एकूण ४५०० रिक्त जागा भरणार, 'इतका' पगार मिळणार!
10
काल निवृत्ती, आज लगेच दुसऱ्या संघाचा कर्णधार... 'या' स्टार खेळाडूला मिळाली मोठी जबाबदारी
11
गोव्यात चकवा लागला, गाडी पुढेच जाईना! शेवटी मंत्र म्हणून नारळ दिल्यावर...; अनिता दातेने सांगितला भयानक अनुभव
12
स्वस्तात ऑनलाईन वस्तू विकणाऱ्या 'मीशो'चं नाव बदललं! का घेतला मोठा निर्णय?
13
ना निधी, ना सुविधा-अपमान झाले खूप, भारतीय महिला आइस हॉकी संघानं जिंकलं देशासाठी पहिलं पदक
14
रस्त्यावर महिला दिसताच धावत जाऊन घ्यायचा चुंबन, 'सायको किसर'ला पोलिसांनी घातल्या बेड्या!
15
एकेकाळी शून्य झालेली अनिल अंबानींची नेटवर्थ, आता जबरदस्त कमबॅक; 'या' दोन कंपन्यांनी केलं मालामाल
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान कुणाचं झालं सर्वाधिक नुकसान? अमेरिकन रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड
17
ट्रम्प-मस्क वादात नवा ट्विस्ट; आता टेस्ला प्रमुखांना होतोय 'या' गोष्टीचा पश्चाताप, म्हणाले...
18
Sonam Raghuwanshi: हत्या होण्यापूर्वी राजा रघुवंशी सोनमसोबत इथे थांबला होता, पहा व्हिडीओ
19
राजाच्या रक्तानं माखलेलं जॅकेट फेकलं अन् आकाशला...; 'बेवफा' सोनमनं काय काय केलं?
20
Raja Raghuvanshi Murder: कोण आहे अल्बर्ट पीडी? ज्याच्या एका जबाबामुळे सोनम रघुवंशीचा खरा चेहरा जगासमोर आला

लगAास नकार देणा:या तरुणीस जाळण्याचा प्रय

By admin | Updated: May 19, 2017 01:23 IST

नंदुरबार : लगAास नकार दिल्याच्या रागातून युवतीवर रॉकेल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लगAास नकार दिल्याच्या रागातून युवतीवर रॉकेल टाकून  तिला  जाळण्याचा प्रयत्न केला. यात ही तरुणी 60 टक्के भाजली आहे. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही  घटना 16 मे रोजी तळोद्यातील विद्यानगरी भागात घडली.आंबागव्हाण, ता.तळोदा येथील 18 वर्षीय तरुणीस गडकोठडा येथील संजय दारासिंग वळवी यांनी लगAाची मागणी घातली. परंतु तरुणीने त्यास नकार देऊन आई-वडील ज्या ठिकाणी लगA ठरवतील त्या ठिकाणी करेल, असे सांगितले. त्याचा राग येऊन संजय  वळवी, युवराज करमसिंग वळवी, जितेंद्र वसावे (सर्व रा.गडकोठडा, ता.तळोदा) यांनी तरुणीच्या अंगावर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रय} केला. त्यात तरुणी गंभीर जखमी झाली. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार  सुरू आहेत.