शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

वॉटरग्रेसच्या ‘खुशी’ ला नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 21:14 IST

नगरसेवकांची घाबरगुंडी : व्हॉट्सॲप कॉलचीही चौकशी होणार ? 

जळगाव - शहराच्या दैनंदिन सफाई करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीने ऑगस्ट महिन्यापासून दुसऱ्या टप्प्यात काम सुरु केल्यानंतर नगरसेवकांच्या तक्रारी बंद झाल्या आहेत. मात्र, यामागे मोठे अर्थकारण असल्याचा आरोप सातत्याने होत असून, राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी थेट ६० नगरसेवकांनी वॉटरग्रेसकडून महिन्याला १५ हजार रुपयांप्रमाणे हप्ता घेतल्याचा आरोप केला होता. मात्र, सुनील झंवर यांच्या कार्यालयात पोलीसांनी केलेल्या तपासणीत वॉटरग्रेसचे कागदपत्रे व डायरी सापडल्याने या महिन्याची वॉटरग्रेसची खुशी ला अनेक नगरसेवकांनी दाराबाहेरूनच नकार दिल्याचे समोर आले आहे.मनपाकडून सफाईचा मक्ता वॉटरग्रेस कंपनीला दिल्यानंतर हा मक्ता चांगलाच गाजत आहे. पहिल्या टप्प्यात कामाच्या तक्रारीनंतर या कंपनीचे काम थांबविण्यात आले होते. मात्र, चार महिन्यांचा ह्यब्रेकह्ण नंतर पून्हा वॉटरग्रेसच्या कामाला सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यात वॉटरग्रेसच्या कामाच्या तक्रारी थांबल्या असल्या तरी नगरसेवकांबाबतच्या तक्रारी वाढल्या आहेत. नगरसेवकांनी वॉटरग्रेसकडून १५ हजारांची खुशी मिळत असल्याचे आरोप अनेकांकडून होत आहेत.

डायरीतील नावे अन‌् भिती वाढलीबीएचआर प्रकरणी सुनील झंवर यांच्या कार्यालयात पोलीसांनी तपासणी केल्यानंतर याठिकाणी वॉटरग्रेसचे कागदपत्रेही आढळून आले. तसेच पोलीसांना याठिकाणी डायरी सापडली असून, या डायरीत काही जणांचे शॉर्ट नावे सापडली आहेत अन‌् त्यापुढे काही आकडे देखील आहेत. अशा परिस्थीतीत पोलीसांकडून चौकशी होण्याच्या शक्यतेने ठराविक नगरसेवकांमध्ये भिती वाढली आहे. यामुळे अनेकांनी या महिन्याचा ह्यवॉटरग्रेसह्ण च्या ह्यखुशीह्णला दुरूनच नकार दिला आहे. दरम्यान, काही मनपा कर्मचाऱ्यांनीही ही रक्कम नाकारली असल्याचीही माहिती मनपाच्या सुत्रांनी दिली आहे. बड्या नगरसेवकाकडे हे वाटपाचे काम होते. मात्र, त्यानेही रक्कम देण्यास व व्हॉट्सॲपवरून कॉल करण्यासही नकार दिला असल्याची माहिती समोर आली आहे. तर ज्या नगरसेवकांनी ही रक्कम घेतली होती, त्यापैकी अनेकजण ही रक्कम परत करण्याचा तयारीत आहेत.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव