शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय केंद्रांवर हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 12:14 IST

नऊ ठिकाणी केंद्रे, कागदपत्रांचे स्कॅनिंग होणार

जळगाव / अमळनेर : जिल्ह्यातील शासकीय खरेदी केंद्रांवर हरभरा खरेदीसाठी नाफेडर्फे नोंदणी सुरु झाली आहेत. याचसोबत खरेदी देखील लगेचच सुरु करण्यात आली असून १५ मार्च ते १२ जून दरम्यान खरेदीचा कालावधी आहे.जिल्ह्यात एकूण ९ ठिकाणी खरेदी केंद्र असून येथे जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेच्या कार्यालयात नोंदणी व खरेदी केली जात आहे. याचबरोबर अमळनेर, चोपडा, रावेर, मुक्ताईनगर येथील तालुका सहकारी खरेदी - विक्री संघ तसेच बोदवड येथे पर्चेस अ‍ॅण्ड सेल युनियन, जामनेर, भडगाव व चाळीसगाव येथे शेतकरी सहकारी संघ आदी ठिकाणी हे खरेदी केंद्र आहेत. अर्थात तूर खरेदी सुरु असलेल्या केंद्रांवर ही नोंदणी व खरेदी केली जाणार आहे.सर्व नोंदणी ही आॅनलाईन पद्धतीने होणार आहे. ज्या तालुक्यात शेत जमीन असेल त्या तालुक्यात खरेदी केंद्र नसल्यास अशा शेतकऱ्यांची नोंदणी शेजारील तालुक्यात करता येईल. मात्र शेजारील जिल्ह्यातील नोंदणी करु नये, अशा सूचना जिल्हा मार्केटींग अधिकाऱ्यांनी द्ल्यिा आहेत. नोंदणी करताना आधार, बँक पासबुकची झेरॉक्स तसेच चना पिकाची आॅनलाईन नोंद असलेल्या वर्षाचा ७/१२उतारा सादर करायचा आहे. हस्तलिखित उतारा ग्राह्य धरला जाणार नाही. शेतकºयाचा मोबाईल नंबरही खरेदी केंद्रावर घेतला जाणार आहे. तसेच शेतकºयाची नोंदणी करताना सर्व कागदपत्रांची स्कॅनींग ते एन. ई. एम. एल. पोर्टलवर अपलोड करायचे आहेत, अशा विविध सूचना करण्यात आल्या आहेत.आधारभूत दर ४६२०शासनाने यंदाच्या हंगामासाठी ४६२० रुपये इतका आधारभूत दर जाहीर केला आहे. खरेदी नोंदणीचा कालावधी ११ मार्चपासून असून खरेदीचा कालावधी १५ मार्च ते १२ जून दरम्यान आहे.