शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळला ‘कोरोना’ संसर्गाची शक्यता कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 21:58 IST

खबरदारी घेण्याचे मात्र आवाहन : नेहमीचे व्यवहार सुरळीत ; शाळांमध्येही चांगली उपस्थिती

भुसावळ : देशात कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत असला तरी भुसावळ शहर परिसर हॉट असल्यामुळे येथे कोरोनाची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे. दरम्यान शहरात याबाबत कोणतीही भीती नसून शाळांमध्येही विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगली दिसून आली. तर या व्हायरसची भीती नसली तरी सावधानता बाळगण्याचे आवाहनही केले जात आहे.या रोगापासून बचाव करण्यासाठी कमीत कमी वेळोवेळी २० सेकंद साबण आणि पाण्याने नियमित हात धुवावे. एक चांगला सँनीटायझरदेखील बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी वापरला जाऊ शकते, असे केल्याने हातावरील जिवंत विषाणू पासून मुक्तता होते. ज्यास खोकला किंवा सर्दी आहे, अशा व्यक्तीकडून लांब राहणे गरजेचे आहे. जेव्हा एखादी व्यक्ती खोकलतो किंवा शिंकतो तेव्हा विषाणू हवेत पसरतो. आपण अधिक जवळ राहिल्यास श्वसाद्वारे हा विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. तसेच आपण वारंवार आपल्या नाक, तोंड आणि डोळ्यांना स्पर्श करत असतो, ते टाळावे. दूषित हवेपासून विषाणू नाकातून किंवा डोळ्यातून शरीरात जाऊ शकतो त्यामुळे सभोवतालच्या परिसरात काळजी घ्या, असे सुचविण्यात आले आहे. दरम्यान या व्हायरस बद्दल बरीच चर्चाअसून शहरात संसर्गाची भीती थोडी असली तरी दैनंदिन व्यवहार अगदी सुरळीत आहेत.भुसावळ शहर हॉट असल्यामुळे कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी आहे. नियमित हात धुवा, खोकलताना ,शिकताना रुमालाचा वापर करा गर्दीमध्ये जाण्याचे टाळा. मुलांना सर्दी-पडसे असल्यास शाळेत पाठवू नका. -डॉ. हेमंत अग्रवाल, बालरोग तज्ज्ञ, भुसावळ.कोरोना व्हायरस असलेल्या व्यक्तीकडून खोकला किंवा शिंक यामार्फत निरोगी व्यक्तीच्या डोळे व नाका-तोंडात जंतू जाऊ शकतात. अशा व्यक्तीपासून दोन ते पाच मीटर अंतर ठेवा. आजारी व्यक्तीला मास्क वापरण्याचे सांगावे, बाहेरून आल्यावर साबण व पाण्याने २० सेकंद पर्यंत हात धुवावे. -डॉ.सुमीत महाजन, बालरोगतज्ज्ञ , भुसावळ.शाळेमध्ये २ हजार ९०० विद्यार्थी शिक्षण घेतात. कोरोना विषाणू संदर्भात कुठलाही भीती नाही. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर याचा काहीही परिणाम नाही. मुलांना शिकंताना रुमाल सोबत ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. - नितीन किरंगे, मुख्याध्यापक, के. नारखेडे विद्यालय,भुसावळ