शहरं
Join us  
Trending Stories
1
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
2
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
3
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
4
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
5
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
6
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
8
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
9
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
10
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
11
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
12
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
13
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
14
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
15
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
16
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
17
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
18
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
19
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
20
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!

गिरणेचे आवर्तन सुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 5:37 PM

दिलासा : पाणी टंचाईची झळ कमी होणार

खेडगाव, ता. भडगाव: गिरणा धरणातुन ९ रोजी सकाळी ६ वाजता पिण्यासाठी म्हणुन आवर्तन सोडण्यात आले आहे. यामुळे अनेक गावांना लाभ मिळणार असून पाणी टंचाईपासून दिलासा मिळणार आहे.सुरवातीला २००० क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे, अशी माहिती धरण अभियंता एस.आर. पाटील यांनी दिली.यावर्षीचे हे चौथे आवर्तन आहे. याआधी दिवाळीला, संक्रातीला व होळीला असे तीन आवर्तन सोडण्यात आले.धरणात ६२९७ दलघफु जलसाठा असुन यात ३२९७ दलघफु इतका जिवंत जलसाठा आहे. या आवर्तनात १३००-१५००दलघफु जलसाठा लागण्याचा अंदाज आहे.दोन महिन्याच्या अंतराने आवर्तन सोडण्यात येत असुन यावेळेस उन्हाळ्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याने चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव व जळगाव तालुक्यातील गिरणाकाठावरील गावांमधुन पाणी सोडण्याची मागणी होती. यामुळे नियोजनाच्या एक आठवडा आधीच आवर्तन सुटले.