शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात 146 तलाठी सजाला मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 18:49 IST

शासनाचा निर्णय : शेतकरी व जनतेचे हाल थांबणार

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयाने 29 जून रोजी पाठविला होता शासनाकडे अहवालप्रारूप मसुदा 16 ऑगस्ट रोजीच्या राजपत्रात प्रसिद्ध 31 ऑगस्टर्पयत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागविण्यात आल्या हरकती

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि.27 - जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या व वाढते नागरीकरण यामुळे शासनाने जिल्ह्यात 146 तलाठी सजा व मंडळ कार्यालयाची निर्मिती केली आहे. त्यात जळगाव तालुक्यात 15 व धरणगाव तालुक्यात 20 तलाठी सजाची निर्मिती झाली आहे. या निर्णयामुळे शेतक:यांचे व जनतेचे हाल थांबणार आहेत.तलाठी सजाची पुर्नरचना व विभाजन करून नवीन तलाठी सजा तयार करण्यासाठी नकाशे व सिमा निश्चित करण्याबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने 29 जून रोजी शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार प्रारूप मसुदा 16 ऑगस्ट रोजीच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला आहे. 31 ऑगस्टर्पयत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबत हरकती मागविण्यात आल्या आहेत. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी तलाठी सजाच्या पुर्नरचनेसाठी पाठपुरावा केला होता.नवीन तलाठी सजा पुढील प्रमाणे. जळगाव तालुका : निमखेडी (निमखेडी, सावखेडा बुद्रुक), आसोदा-2 (आसोदा-1, खेडी बुद्रुक शिव, तरसोद शिव व जळगाव शहराची शिव),  खेडी खुर्द (खेडी खुर्द, फुफनगरी, वडनगरी), कुसुंबा , नशिराबाद 2 (जळगाव खुर्द, बेळी, कडगाव, भादली, नशिराबाद, तरसोद व बेळी), धानवड (धानवड, देव्हारी), बेळी (बेळी, निमगाव बुद्रुक, भागपूर), शिरसोली प्र.बो., वावडदा (वावडदा, बिलखेडा, बिलवाडी,रामदेववाडी), किनोद (किनोद, कठोरा, फुपणी, देवगांव), जळगाव शहर : मेहरुण (मन्यारखेडा शिवार,जळगाव-3, कुसुंबा शिवार, मेहरुण-1 व 3), पिंप्राळा-2 (शिरावली जळगाव रस्ता, सावखेडा बुद्रुक, सावखेडा रस्ता, सावखेडा बुद्रुक), मेहरुण-3, मेहरुण-2, मोहाडी, कुसुंबा बुद्रुक, शिरसोली),जळगाव-2 (आसोदा शिव, आव्हाणे, आसोदा शिव, ममुराबाद शिव, जळगाव-3 (आसोदा,मन्यारखेडा, जळगाव-1, आसोदा, मेहरुण-2, खेडी बुद्रुक).धरणगाव तालुका : वराड बुद्रुक (वराड बुद्रुक, वराड खुर्द), वाघळुद बुद्रुक (वाघळुद खुर्द व हणुमंतखेडा बुद्रुक), टहाकळी खुर्द (टहाकळी खुर्द, फुलपाट व आव्हाणी). धरणगाव शहर - धरणगाव-1 (गारखेडा, बाभळे बुद्रुक, बांभोरी बुद्रुक, पिंपळे बुद्रुक, पिंपळे खुर्द, बाभळे खुर्द व धरणगाव-2, धरणगाव-2 (भोणे बुद्रुक, सारवे खुर्द, जांभोरा, बोरगाव बुद्रुक, महंकाळे) या तलाठी सजाचा समावेश आहे.