शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय पथकाकडून रावेरला पाहणी

By admin | Updated: February 12, 2017 01:09 IST

रावेर शहराला हगणदरीमुक्तीचा बहुमान मिळणार..

रावेर : हगणदरीमुक्त शहराच्या स्पर्धेत असलेल्या रावेर शहरात मॉडेल शौचालयाच्या 24 तास वीज, पाणी, एफएमवरील संगीत व टॉयलेट साबणाच्या सुलभ सोयींमुळे रसलपूर रोड, मंगरूळ दरवाजा, डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर व आठवडे बाजार पसिरातील हगणदरीमुक्त भागाची पाहणी करून राज्यस्तरीय पथकाने समाधान व्यक्त केले. विशेषत: रावेर शहरात मुद्दाम रात्री मुक्कामी आलेल्या या राज्यस्तरीय पथकाने पहाटे 6.30 वाजेपासून ते सकाळी 11.30 वाजेर्पयत हगणदरीने नेहमी प्रभावित राहणारा भाग आज हगणदरीमुक्त पाहून सुखद अनुभव घेतल्याने केंद्रीय गुणवत्ता पथकाकडून लवकरच तपासणी होण्याचे संकेत दिले.  शहरातील रसलपूर रोड, रामटेक, वैकुंठधाम परिसर, मंगरूळ दरवाजा व आठवडे बाजार परिसरात नेहमी हगणदरीचा दरुगधीयुक्त परिसर, हगणदरीमुक्त करण्यासाठी न. पा. प्रशासनाने मॉडेल शौचालयाची सुलभ सेवा उपलब्ध करून देत आजपावेतो घेतलेल्या   परिश्रमाचे फलित झाले. नाशिक मनपा अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, जि.प. प्रशासन अधिकारी एम. बी. खांडके, अकोला येथील आशा किरण महिला स्वयंसेवी संस्थेच्या संचालिका दुर्गा भाड, सावद्याचे  मुख्याधिकारी अशोक बागुल यांच्या राज्यस्तरीय पथकाने शुक्रवारी रात्री शहरात  मुक्काम ठोकून पहाटे साडेसहा वाजेपासून हगणदरीमुक्त भागाची पाहणी केली.  मुख्याधिकारी राहुल पाटील, बांधकाम अभियंता प्रदीप धनके, आरोग्य निरीक्षक धोंडू वाणी यांच्या समवेत रसलपूर रोड परिसर, डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर भागातील हगणदरीमुक्त परिसराची पाहणी करून समाधान व्यक्त केले. मॉडेल शौचालयांसह महात्मा फुले चौक, राजे छत्रपती शिवाजी चौक, कारागीरनगर भागातील 60 ते 70 वैयक्तिक शौचालयाची प्रत्यक्ष पाहणी करून लाभार्थीकडून वापरासंबंधी माहिती जाणून घेतली. कमलाबाई अग्रवाल गल्र्स हायस्कूलमध्ये स्वच्छतागृह व शौचालयाची पाहणी करून विद्यार्थिनींशी हगणदरीमुक्तीसंबंधी हितगुज साधले.  सोबत नगराध्यक्ष दारा मोहम्मद, उपनगराध्यक्ष सुधीर पाटील, दीपक नगरे, सूर्यकांत अग्रवाल, शिरीष वाणी उपस्थित होते.(वार्ताहर)

रावेर शहराला हगणदरीमुक्तीचा बहुमान मिळणार..हगणदरीमुक्त शहराचा बहुमान पटकावण्यासाठी  राज्यस्तरीय पथकापाठोपाठ लवकरच केंद्रस्तरीय केंद्रीय गुणवत्ता परिषदेच्या पथकाकडून पाहणी होणार असल्याचे संकेत राज्यस्तरीय पथकातील वरिष्ठ अधिका:यांनी दिल्याने केंद्रीय स्तरावरील बहुमान पटकावण्याच्या शहरवासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.