शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात पेट्रोलचे दर 81.18 रुपये प्रति लिटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 13:53 IST

करामुळे मोठी वाढ

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 24- आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरेल 70 डॉलर होण्यासह केंद्र व राज्य सरकारच्या करांमुळे पेट्रोल-डिङोलच्या दरात भरमसाट वाढ सुरूच असून मंगळवारी यात आणखी भर पडून  पेट्रोल प्रति लिटर 80 रुपयांच्या पुढे गेले  तर डिङोलही 67 रुपयांच्या पुढे गेल्याने महागाई वाढण्याची चिन्हे आहेत. जळगावात 23 रोजी पेट्रोलचा दर 81.18  रुपये प्रति लिटर तर डिङोल 67.34 रुपये प्रति लिटर एवढा झाला आहे.इंधनाच्या दरांवरील नियंत्रण काढल्यानंतर वर्षभरापासून पेट्रोल-डिङोलचे दर रोज बदलले जात आहेत. मात्र हे कमी न होता दररोज  वाढतच असून, मागील दोन महिन्यांत लिटरमागे तब्बल साडेचार रुपयांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या डॉलर कमकुवत झाला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार कच्च्या तेलाकडे वळले आहेत.  याचा परिणाम म्हणून मागणी वाढल्याने त्याचे भाव वाढत आहे. 

करामुळे मोठी वाढआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव तर वाढतच आहे, सोबतच केंद्र व राज्य सरकारचे कर यामुळे दर वाढत आहे. या सोबतच इतर राज्यात सेस नसला तरी महाराष्ट्रात तो लागत असल्याने राज्यात हे भाव जास्तच असतात. इंधनासाठी सेस हा प्रति लिटर लागत असल्याने त्याचा मोठा परिणाम होतो, असे जळगाव जिल्हा पेट्रोल डिङोल डिलर असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश चौबे तसेच सदस्य लक्ष्मीकांत चौधरी यांनी सांगितले.