शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार

By admin | Updated: April 17, 2017 11:14 IST

संशयित हिरामण याने या घटनेची वाच्यता केली तर पीडित मुलीच्या आईला जीवे ठार मारण्याची धमकी दिली

शेजारच्याने केले कृत्य : आईच्या दुचाकीची चावी घेण्यासाठी गेली होती पीडितजळगाव : शेजा:याकडे दुचाकीची चावी घेण्यासाठी गेलेल्या सात वर्षाच्या मुलीवर हिरामण बारकू चौधरी (रा.वडनगरी, ता.जळगाव ह.मु.मोहाडी रोड, जळगाव) याने शहरातील मोहाडी रस्त्यावरील एका अपार्टमेंटमध्ये बलात्कार केला. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना रविवारी उघडकीस आली. दरम्यान, संशयित हिरामण याने या घटनेची वाच्यता केली तर पीडित मुलीच्या आईला जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहाडी रस्त्यावर पीडित मुलगी व तिचे कुटुंब राहते. त्याच्याच शेजारी हिरामण चौधरी हा प}ी व मुलासह राहतो. त्यांच्यात घरोब्याचे संबंध होते, त्यामुळे हिरामण याला पीडित मुलीच्या आईने दुचाकी 8 दिवसापासून वापरण्यास दिली होती. शनिवारी पीडित मुलीचे वडील कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. दुपारी तीन वाजता बाहेर जायचे असल्याने आईने मुलीला हिरामण याच्याकडे दुचाकीची चावी घेऊन येण्यास पाठविले होते.धक्का मारुन पळाला संशयितबराच वेळ झाला तरी मुलगी घरी आली नसल्याने आई तिला पाहण्यासाठी गेली असता चौधरी यांच्या फ्लॅटचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा ठोठावून आवाज दिला असता मुलीच्या रडण्याचा आवाज आला. त्यामुळे घाबरलेल्या आईने शेजारच्यांना बोलावून घेतले. चौधरी याने घाईघाईने दरवाजा उघडला व धक्का मारला.  या ‘गोष्टीची कुठे वाच्यता केली तर तुला जीवंत ठेवणार नाही’ अशी धमकी देऊन पळ काढला.चौधरी पळून गेल्यानंतर पीडित मुलगी रडत आईजवळ आली व तिने घडलेला प्रकार कथन केला. ही घटना ऐकून आई व शेजारचे कमालीचे हादरले. मुलीचे वडिल रात्री घरी आल्यानंतर त्यांना झाल्या प्रकाराची माहिती देण्यात आली. रविवारी दुपारी  नातेवाईकांनी पीडित मुलीला घेऊन पोलीस स्टेशन गाठले.