शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

९ वर्षाच्या बालिकेवर वृद्धाकडून बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 5:03 PM

संतापजनक : उत्राण येथील भर दुपारचा प्रकार

कासोदा, ता. एरंडोल : येथून जवळच असलेल्या उत्राण येथे २१रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास लोटन फकीरा पाटील या ६५ वर्षाच्या वृद्धाने ९ वर्षीय बालीकेवर बलात्कार केल्याची अत्यंत संतापजनक घटना घडली आहे.लोटन पाटीलची नात व पिडीत मुलगी या दोघी मैत्रिणी आहेत, या दोघी मैत्रिणी दुपारी एकत्र खेळत असतांना या नराधमाने पिडीतेला आपल्या रहात्या घरात नेले व तेथे हे दुश:कृत्य केले. त्यानंतर मुलगी घरी आल्यानंतर तिच्या आईला या बालीकेचा रक्तबंबाळ अवतार दिसल्यावर तिने अधिक चौकशी करता हा सगळा प्रकार मुलीने आईला सांगीतला.ही मुलगी थोडी मतीमंद असल्याची पण माहिती मिळाली आहे. त्यानंतर या महिलेने कासोदा पोलीस ठाणे गाठल. घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलीसांनी त्वरीत उत्राण गाठत आरोपीला ताब्यात घेतले.रक्ताने माखलेले कपडे जप्त केलेआरोपीला कासोदा येथे आणल्यावर त्याची वैद्यकीय तपासणी डॉ. फिरोज शेख यांनी केली, तर मुलीला तपासणी साठी जळगाव येथे रवाना करण्यात आले आहे.भादविक.३७६अ.भ.व बालिका लैंगीक अत्याचार संरक्षण कायदा कलम ४ ५ ६ अन्वये गुन्हा दाखल झाला झाला असून आरोपीला अटक करण्यात आले आहे.

टॅग्स :Rapeबलात्कार