शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशातही रॅन्समवेअर व्हायरस हल्ला

By admin | Updated: May 15, 2017 12:22 IST

या हल्ल्याने प्रभावीत झालेल्या एका संस्थेकडे हॅकर्सने प्रभावीत केलेल्या फाईल्स पाहिजे असल्यास 300 डॉलर्सची मागणी केली आहे.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 15 - जगातील जवळपास 100 देशांमधील संगणक व्यवस्था, यंत्रणांना प्रभावीत करून खळबळ उडविणारा रॅन्समवेअर व्हायरस हल्ला खान्देशातही झाल्याचे समोर आले असून, या हल्ल्याने प्रभावीत झालेल्या एका संस्थेकडे हॅकर्सने प्रभावीत केलेल्या फाईल्स पाहिजे असल्यास 300 डॉलर्सची मागणी केली आहे. 13 मे रोजी दुसरा शनिवार व 14 रोजी रविवारची सुट्टी असल्याने शासकीय कार्यालये, केंद्र सरकारच्या अखत्यारितील कार्यालये, शासकीय कार्यालये बंद होती.  शुक्रवारी घुसला व्हायरसधुळे येथील एका संस्थेच्या संगणकात शुक्रवारी रात्रीच व्हायरस  घुसला. ही बाब त्याचवेळी लक्षात आले.  त्यानंतर हा संगणक नेटवर्कमधून तत्काळ बाहेर  काढण्यात आला. तो दुरुस्तीसाठी देण्यात आला.दूरसंचार, केंद्रीय कार्यालयांना सावधानतेची सूचनासायबर हल्ला देशात फारसा प्रभावशाली नसला तरी जिल्हाभरातील काही दूरसंचार संस्थांची कार्यालये, संगणक व्यवस्थांवर कार्यरत केंद्रीय कार्यालयांना सायबर सिक्युरिटी संस्थांनी सावधानतेचा इशारा दिल्याची माहिती मिळाली. ऑनलाईन पैसे जमा करण्याची मागणीसंगणकातील फोटो, पीडीएफ, एक्सेल फाईल्स हॅकर्सनी पासवर्ड टाकून लॉक केले असून त्या फाईल्स पुन्हा पाहिजे असल्यास बीटकॉईन या यंत्रणेच्या माध्यमातून 300 डॉलर जमा करा, असे संगणकाच्या स्क्रीनवरील संदेशात म्हटले आहे. डॉलर जमा करण्याची कार्यवाही ही ऑनलाईनच करायची आहे. त्यासंबंधीचे काउंटडाऊनही स्क्रीनवर दिले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. जळगावात किंवा धुळ्य़ात सायबर हल्ला झाल्यासंबंधीची माहिती उमविच्या संगणक विभागाला मिळाली नाही. परंतु असुरक्षित संगणक हाताळणी, अॅण्टीव्हायरस नसणे किंवा तो अपडेट नसणे अशा कारणांमुळे व्हायरस येतो. -विनोद पाटील, संगणकशास्त्र विभाग, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ