शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राजेश जैन यांच्याकडे प्रचाराची धुरा

By admin | Updated: August 26, 2014 14:52 IST

सुरेशदादा जैन हे शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले असून दादांच्या अनुपस्थितीत त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव राजेश जैन यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे.

 
जळगाव : आमदार सुरेशदादा जैन हे शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचे रविवारी झालेल्या संकल्प मेळाव्यात शिक्कामोर्तब झाले असून दादांच्या अनुपस्थितीत त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव राजेश जैन यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. सोमवारी त्यांनी दिवसभर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, बैठका व शाखांच्या उद््घाटन कार्यक्रमात घालविला.
शिवसेना संकल्प मेळाव्याच्या निमित्ताने प्रथमच राजकीय व्यासपीठावर आगमन करणार्‍या राजेश जैन यांनी सुरेशदादांच्या प्रचाराची धुरा हाती घेत सोमवारी मेळावा कसा झाला? याबाबत कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. तसेच भविष्यातील प्रचाराच्या नियोजनाबाबतही चर्चा केली. छोट्या-छोट्या समाजांच्या प्रतिनिधींच्या बैठका आधी घेण्यास सुरुवात करण्याचे ठरले. सोमवारी सायंकाळी सम्राट कॉलनीत शिवसेनेच्या शाखेचे तर रामेश्‍वर कॉलनीत युवा सेनेच्या शाखेचे उद््घाटनही राजेश जैन यांच्या हस्ते झाले. यावेळी खाविआचे अध्यक्ष रमेशदादा जैन, उपमहापौर सुनील महाजन, माजी महापौर सदाशिवराव ढेकळे, माजी महानगराध्यक्ष गजानन मालपुरे, विधानसभा क्षेत्रप्रमुख शाम कोगटा, महानगर प्रमुख गणेश सोनवणे, कुलभूषण पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रितेश ठाकूर, नगरसेवक इकबालोद्दीन पिरजादे, साजीद खाटीक, महानगरप्रमुख शोभा चौधरी आदी उपस्थित होते. फलक अनावरण प्रसंगी उपस्थित राजेश जैन. सोबत मंगला बारी, प्रितेश ठाकूर, कुलभूषण पाटील, गणेश सोनवणे चेतन शिरसाळे, सुनील महाजन, रमेशदादा जैन, सदाशिवराव ढेकळे, गजानन मालपुरे, श्याम कोगटा, शोभा चौधरी आदी. सुरेशदादांचे राजकीय वारसदार
आमदार सुरेशदादांच्या अनुपस्थितीत त्यांच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेणारे राजेश जैन हेच यापुढे दादांचे राजकीय वारसदार असतील, असे स्पष्ट झाले आहे. दादांची मुले राजकारणापासून अलिप्त होती. मात्र उद्भवलेल्या परिस्थितीत सुरेशदादांच्या अनुपस्थितीत दादांचे सुपुत्र राजेश जैन हे काका रमेशदादा जैन यांच्या मदतीसाठी राजकीय आखाड्यात उतरले आहेत.