शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

राजस्थानी समाजाने फुलांच्या पाकळ्या उधळून केले श्री विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 01:00 IST

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान भुसावळातील राजस्थानी समाजाने फुलांच्या पाकळ्या उधळून स्तुत्य असा उपक्रम पर्यावरण संतुलासाठी राबविला

ठळक मुद्देमहिलांनी भजन, गाणी गाऊन दिला गणरायाला निरोपतापी नदीत उत्साहात विसर्जन

भुसावळ : शहरातील राजस्थानी समाजातर्फे सराफ बाजारातील पुरातन श्रीलक्ष्मीनारायण मंदिर, छगनलाल बगीचा मंदिर व जुन्या बालाजी मंदिरातील गणपती मूर्तीचे विसर्जन फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत करण्यात आले. यावेळी महिलांनी भजन, गाणी गाऊन पालखी काढून मूर्तीचे तापी नदीत विसर्जन केले.या प्रसंगी मंदिराचे प्रमुख गोपाल शर्मा महाराज (चौबे), पद्माकर जोशी महाराज, बालाजी मंदिराचे बंडू महाराज, धर्मेंद्र शर्मा महाराज, पंडित श्याम चौबे, विनोद शर्मा, जे.बी.कोटेचा, राधेश्याम लाहोटी, मोहनलाल शर्मा, नमा शर्मा, सत्यनारायण शर्मा, नंदकिशोर पुरोहित, संतोष टाक, गोपाल अग्रवाल, चंद्रकांत मंत्री, गोपाल चांडक, नीलेश शर्मा, कैलास डिडवाणी, अनुप अग्रवाल, प्रदीप अग्रवाल, सुनील अग्रवाल, संदीप अग्रवाल, संजय अग्रवाल, सुनील ठाकूर, सुनील झंवर, मुन्ना शर्मा, मुरलीधर अग्रवाल, प्रमोद राठी, राजेश अग्रवाल यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.