शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रावेर तालुक्यातील थोरगव्हाण येथे पर्जन्य याग यज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 23:39 IST

थोरगव्हाण येथील दैवत कालभैरवनाथ मंदिर परिसरात अमावस्येला रात्री पर्जन्य याग यज्ञ करण्यात आला.

ठळक मुद्देवरुणदेवतेला प्रसन्न करण्यासाठी उपायकालभैरवनाथ मंदिर परिसरात ग्रामस्थ झाले एकत्र

सावदा, ता.रावेर, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या थोरगव्हाण येथील दैवत कालभैरवनाथ मंदिर परिसरात अमावस्येला रात्री  पर्जन्य याग यज्ञ करण्यात आला.श्री कालभैरव नाथ यांची प्रभावी सेवा व वरूणराजाची परिसरावर कृपा व्हावी याकरिता पर्जन्य याग होमहवन उपस्थित चार हजार स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी केला.श्री कालभैरव हे अकरा भैरवांचे अधिपती, त्रिदेवांच्या चरणापाशी, आदिशक्ती आहे. आदिशक्तीच्या पायाशी श्री काळभैरव आहेत. श्री कालभैरवाच्या अधिन काळ आणि वेळ आहे.कालभैरव साधनेमुळे प्रकृती गर्भात मानवाला ग्रासणाºया संकटांंपासून मुक्तता मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या अनुषंगाने वरुणराजाची कृपा व्हावी यासाठी अमावस्येच्या मुहूर्र्तावर ते पण दुसरा प्रहर रात्री ९ ते १० या काळात कालभैरव यांचा मानसन्मान हार, नारळ, खडीसाखर, दक्षिणा ठेवून ११ वेळा कालभैरव अष्टक पठण करणे, बटूक भैरव स्तोत्र वाचन, कालभैरव मंत्र उच्चारणही करण्यात आले.ही सेवा गेल्या ६० महिन्यांपासून सुरू असून दर अमावसेला येथे सेवा केली जाते.ही सेवा रात्री १0.३० पर्यंत सुरू होती मोठया श्रदेने भाविक येते अमावसेला येत असतात

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमSavadaसावदा