अमळनेर - बोरी नदीला पाणी आल्यानंतर प्रतिपंढरपूर समजले जाणारे अमळनेर येथील संत सखाराम महाराज समाधी मंदिर असे पाण्याने वेढले गेले. जणू पावसाच्या पाण्यालाही संत सखारामांच्या समाधीदर्शनाची ओढ लागली आहे.
पावसाच्या पाण्याला समाधीदर्शनाची ओढ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 21:54 IST