शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भोलाणे गावात पावसाचे पाणी शिरले अनेक घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 01:06 IST

घरांसोबतच शेतीचेही नुकसान

ठळक मुद्देजामनेर शहर व परिसरात सोमवारी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. दुपारी सुरू झालेल्या पावसाने सायंकाळी चांगलाच जोर धरला आहे.हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने हतनूर धरणात पाण्याची सातत्याने आवक वाढत असल्याने धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहेत.तापी नदीच्या उगम स्थानासह इतर ठिकाणी दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. सकाळी नऊ वाजता धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले, त्याव्दारे १३७ क्युसेक्स पाणी प्रती सेकंद तापी नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे.

पारोळा, जि.जळगाव : पारोळा तालुक्यातील भोलाणे येथे गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असून, नराणे नदी व दोन्ही बाजूंना असलेल्या नाल्यांना पूर आला आहे. यामुळे हेच पाणी नदी-नाल्याकाठी असलेल्या घरांमध्ये शिरले आहे. यात अनेक जणांच्या घरातील सामानाचे नुकसान झाले आहे. याशिवाय पुराच्या या पाण्यामुळे शेतांमधील बांध फुटले असून, शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे.भोलाणे गावात नदी व नाल्याकाठी रहात असलेल्या हिरालाल बहादूर पाटील, चतुर पाटील, विष्णू व्यंकट पाटील, सुधाकर भगवान पाटील, प्रकाश अर्जुन करंजे या ग्रामस्थांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे. घरात साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.तसेच पुराचे पाणी अनेक शेतांत शिरल्याने अनेक शेतातील बांध फुटले आहेत. पावसाच्या पाण्यासोबत शेतातील माती, पेरणी केलेले बियाणे वाहून गेले. यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.इंदासी धरण भरलेया भोलाने गावानजीक असलेले इंदासी धरण ८० टक्के भरले. या धरणातून भोलाणे, पिंपळकोठा, वसंतनगर, जीराळी इंधवे, महालपूर या गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना आहेत. हे धरण कोरडेठाक झाले होते. या सर्व गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. पण धरण भरल्याने या सर्व गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. 

टॅग्स :floodपूरParolaपारोळा