शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आसाममध्ये पाऊस : ६ रेल्वे गाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 17:09 IST

आसाम राज्यातून येणाºया गुवाहाटी-एलटीटी, कामाख्या एक्स्प्रेसचा समावेश.

आॅनलाईन लोकमतभुसावळ, दि.१७ - आसाम राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे त्या राज्यातून येणाºया व मुंबईकडे जाणाºया सहा गाड्या रेल्वे प्रशासनातर्फे रद्द करण्यात आल्याची माहिती येथील रेल्वे प्रशासनाने दिली आहे. गाडी क्र.१५६४७ लोकमान्य टिळक टर्मिनल गुवाहाटी एक्स्प्रेस ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ८.०५ वाजता सुटणारी व देवळाली येथे सकाळी ११.०८ वाजता, नाशिक ११.२३, मनमाड १२.१०, भुसावळ २.३०, बºहाणपूर दुपारी ३.२३, खंडवा रात्री ८.०५ वाजता येणारी व १८ आॅगस्ट रोजी सुटणारी रद्द करण्यात आली आहे. गाडी क्र. १५६४५ एलटीटी-गुवाहाटी एक्स्प्रेस ही एलटीटीवरून सकाळी ८.०५ वाजता सुटणारी देवळाली ११.०८, नाशिक रोड ११.२३, मनमाड १२.१०, भुसावळ दुपारी २.३०, बºहाणपूर ३.२३, खंडवा रात्री ८.०५ वाजता येणारी व  १९ आॅगस्ट रोजी सुटणारी गाडी रद्द करण्यात आलेली आहे. १५ आॅगस्ट रोजी गाडी क्र.१५६४६ गोहाटी एलटीटी एक्स्प्रेस  गुवाहाटीहुन निघणारी व २० आॅगस्टला खंडवा सकाळी १०.००,बºहाणपूर ११.००, भुसावळ ११.४५, मनमाड दुपारी ०२.०२, नाशिक दुपारी ३.२०, देवळाली दुपारी ३.२३ वाजता येणारी गाडी रद्द करण्यात आली आहे. २० आॅगस्ट रोजी गाडी क्र.१५५१९ एलटीटी-कामाख्या स्थानकाहून सायंकाळी ७.५० ला सुटणारी नाशिक सकाळी ११.०३, मनमाड ११.५३, जळगाव दुपारी ०१.३३,  भुसावळ दुपारी २.००, खंडवा ४.१५ वाजता पोहचणारी गाडी रद्द करण्यात आली आहे. २३ आॅगस्ट रोजी गाडी क्र.२२५११ एलटीटी-कामाख्या एक्स्प्रेस एलटीटीहुन सकाळी ११.३० वाजता सुटणारी व मनमाड येथे दुपारी ४.१८, भुसावळ सायंकाळी ६.३०, अकोला रात्री ८.३५ वाजता पोहोचणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.१९ आॅगस्ट रोजी गाडी क्र.१२५१९ कामाख्या-एलटीटी, कामाख्याहुन सकाळी सहा वाजता निघणारी व २१  आॅगस्ट रोजी अकोला येथे दुपारी १२.१९, भुसावळ दुपारी २.१०, मनमाड ४.२७ वाजता पोहोचणारी प्रवासी गाडी रद्द करण्यात आली आहे.